26 वर्षानंतर अनमोल स्मृतींना उजाळा मिळाला…
काशीळच्या यशवंत हायस्कूल मधील 1998 इयत्ता दहावीची बॅचचा स्नेहमेळावा 1990 च्या दशकामध्ये जन्मलेले हे विद्यार्थी…
साधली हॅट्रिक कामगिरी, सातारारोड परिसरातून कौतुक सातारारोड (ता.कोरेगाव) येथील नामांकित नेटसॉफ्ट कॉम्पुटर्स सेंटर ने आपल्या गुणवत्तेची परंपरा कायम ठेवत यावर्षी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वोत्तम कामगिरी करीत पश्चिम महाराष्ट्रातील कॉम्प्युटर सेंटरसाठी दिला जाणारा बिझनेस एक्सलेंस अवॉर्डवर पुन्हा एकदा नाव कोरले. नेटसॉफ्टने सलग तिसऱ्या वर्षी दमदार कामगिरी करीत यशाची हॅटट्रिक साधण्याची किमया केली. या कामगिरीमुळे सातारारोड परिसरातून नेटसॉफ्टचे…
MPSC EXAM: स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेतील आपले ध्येय ठरवून त्याच्या पाठपुरावा करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे असे प्रतिपादन आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा येथील प्रा. प्रकाश जवळ यांनी प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालय, देऊर येथे केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक डॉ.सुंदर पोटभरे यांनी केले. श्री मुधाईदेवी शिक्षण…
काशीळच्या यशवंत हायस्कूल मधील 1998 इयत्ता दहावीची बॅचचा स्नेहमेळावा 1990 च्या दशकामध्ये जन्मलेले हे विद्यार्थी संस्कारमूल्य रुजवताना दिसत आहेत आपल्या शाळेसाठी भरीव कामगिरी करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांनी एकत्र आले पाहिजे. या भावनेतून तब्बल २ ६ वर्षांनी एकत्र येत काशीळच्या यशवंत हायस्कुलच्या १ ९ ९ ८ सालच्या दहावीच्या बॅचचा स्नेहमेळावा संपन्न झाला . 1 डिसेंबर 2024 रोजी…
Vidhansabha Election: एकांबे येथे रॅली, विराट सभा ; हजारो युवकांचा पक्षात प्रवेश Vidhansabha Election : सत्ता ही जनतेच्या सेवेसाठी, कामासाठी वापरायची असते. पण या मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी सत्तेचा वापर जनतेवर दडपशाही, दादागिरी करण्यासाठी केला. ऐन हंगामात या भागातील पाण्यावाचून शेतकऱ्यांचे नुकसान केले. त्यामुळेच आता जनतेने निवडणूक हातात घेऊन नवी क्रांती करीत या मतदारसंघातील गद्दार आमदारांना घरपोच…
देऊर येथे भव्य रॅली व प्रचार सभा ; सातारारोड सरपंचांच्या राष्ट्रवादीत प्रवेश (Vidhansabha Election) : दुष्काळी परिस्थितीत देऊर व परिसरातील गावांना पिण्याचे पाणी मिळण्यासाठी आम्ही सामुदायिक निर्णय घेऊन विविध योजना राबविल्या. परंतु त्या यशस्वी होऊ नयेत यासाठी कोरेगावच्या हुकुमशाही आमदारांनी सत्तेचा वापर करून आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. त्यांनी पाण्याच्या प्रश्नाबाबत राजकारण करून येथील जनतेला…
Vidhansabha Election: सोनके येथे जाहीर प्रचार सभेत आवाहन पंधरा वर्ष सर्व सामान्य जनतेची सेवा बजावत आमदार दीपक चव्हाण यांनी फलटण कोरेगाव मतदार संघाची विकासात्मक वाटचाल केली,नेता आणि जनतेशी निष्ठा जोपासणाऱ्या अश्या नेतृत्वा ला पुन्हा एकदा निवडून देऊन इतिहास घडवा असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजिवराजे नाईक निंबाळकर यांनी सोनके येथील जाहीर सभेत केले….
VIDHANSABHA ELECTION:कोरेगाव शहरात रॅलीद्वारे प्रचार शुभारंभ ; मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद VIDHANSABHA ELECTION: कोरेगावकरांचा मानसन्मान ठेवून त्यांच्या समोर नतमस्तक होताना शहराला विकासात नेहमीच झुकते माप दिले. कधीही जाहिरात बाजी केली नाही. परंतु येथील आमदारांनी आरक्षण टाकून कोरेगावकरांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. जनतेशी गद्दारी करून कोरेगावचा स्वाभिमान गहाण ठेवला आहे.असा घणाघात कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे…
सातारा जिल्ह्यात महायुतीची पहिली प्रचार सभा सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील आमदार व महायुतीचे अधिकृत उमेदवार महेश शिंदे यांच्या प्रचारार्थ भव्य सभेचे आज आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी महेश शिंदे यांनाच मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन केले. आमदार महेश शिंदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
दसऱ्याचे शुभमुहूर्तावर सभासदांच्या खात्यावर जमा करण्यास प्रारंभ पश्चिम महाराष्ट्रात ५५ शाखांचा विस्तार करीत सर्वांचा विश्वास संपादन केलेल्या पिंपोडे बुद्रुक ता.कोरेगाव येथील छञपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेने ३५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर केल्याप्रमाणे संस्थेच्या सर्व सभासदांना ६ टक्के लाभांश वाटपाचा शुभारंभ दसऱ्याचे शुभमुहूर्तावर करण्यात आला आहे.सालाबादप्रमाणे याहीवर्षी दसऱ्याचे शुभमुहूर्तावर सर्व सभासदांच्या बचत ठेव खाती ६…
Ratan Tata: टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचे निधन Ratan Tata मुंबईच्या ब्रीच कॅन्डी रुग्णालयात वयाच्या ८ ६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास टाटा उद्योग समूहाला जगाच्या पाठीवर नावलौकिक मिळवून देणारे जेष्ठ उद्योगपती Ratan Tata याचे दुःखद निधन झाले. यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु होते. वयाच्या ८ ६ व्या वर्षी त्यांनी…
देऊर बस्थानक ते ग्रामपंचायत चौक रस्ता कामाचे भूमिपूजन आमदार Mahesh Shinde यांच्या विशेष प्रयत्नातून कोरेगाव तालुक्यातील देऊर गावासाठी बसस्थानक ते स्टॅन्ड ते देऊर ग्रामपंचायत कार्यालय गावांतर्गत ५ कोटी रुपयांच्या सिमेंट काँक्रिटी रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली असून या रस्त्याचे भूमिपूजन डॉ .अरुणा बर्गे व डॉ . हर्ष बर्गे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पार पडले. आमदार महेश…
आमदार Shashikant Shinde यांचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी सोयाबीनची खरेदी हमीभावापेक्षा कमी दराने होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून येऊ लागल्या असून, याप्रश्नामध्ये जिल्हाधिकारी, कृषी विभागाने लक्ष घालावे. नाही तर शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा आमदार Shashikant Shinde यांनी दिला आहे.आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकात म्हटले आहे, की शासनाने…