Headlines

शशिकांत शिंदे सोमवारी भरणार उमेदवारी अर्ज, शरद पवार राहणार उपस्थित

यशवंत विचार जपण्यासाठी व शरद पवारांना ताकददेण्यासाठी 15 रोजी बहुसंख्येने सातार्‍यात या : आ. शशिकांत शिंदे सातारा : लोकसभेची आत्ताची निवडणूक अत्यंत वेगळ्या वळणावर नेण्यात आली आहे. तुम्हा आम्हा सर्वांचे आशास्थान व शेतकर्‍यांचे कैवारी असणार्‍या शरद पवार यांच्या विरोधात भाजपने मोठे षडयंत्र रचले आहे. त्यांना संपवण्यासाठी विडा उचलला गेला आहे. मात्र, पवारांचा हा निष्ठावंत पाईक…

Loading

Read More