
Banking स्पर्धा परीक्षेत चमकले डी.जी. कॉलेजचे विद्यार्थी
धनंजयराव गाडगीळ कॉलेजच्या विद्यार्थ्यांची निवड सातारा: कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा या महाविद्यालयातील बँकिंग (banking) स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील विद्यार्थ्यांची आयडीबीआय बँकेच्या बँक एक्झिक्युटिव्ह व महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनी लिमिटेड या कंपनीत आयबीपीएस भरती परीक्षेद्वारे ज्युनियर असिस्टंट म्हणून निवड झालेली आहे. बँकिंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राद्वारे देशातील…