पत्रकारांच्या समस्या व अडीअडचणी सोडविण्यासाठी निश्चितपणे शासन दरबारी प्रयत्न करणार : आ.शशिकांतजी शिंदे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पत्रकार दिन कार्यक्रम पत्रकारांचा केला गौरव. कोरेगाव/ प्रतिनिधी : पत्रकार हा समाज मनाचा आरसा असून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविणारा महत्त्वपूर्ण घटक आहे. लोकशाहीतील चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेमध्ये नवनवीन बद्दल होत असून ते सकारात्मक आहेत. एका बाजूला पत्रकारितेत सकारात्मक बदल होत असून आहेत तर दुसरीकडे पत्रकारांच्या समस्या मात्र दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्यांच्या अडीअडचणी…