कोरेगाव तालुक्यात आमदार महेश शिंदे गटात वाढले ‘इनकमिंग’
भाडळे खोऱ्यात कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीला रामराम हिवरे येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा आमदार महेश शिंदे गटात जाहीर प्रवेश कोरेगाव/प्रतिनिधी आमदार महेश शिंदे यांचे दूरगामी नियोजन, जलदगतीने विकास कामे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद देणे या त्रिसुत्रीला अनुसरून खटाव तालुक्यापाठोपाठ कोरेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आमदार महेश शिंदे गटात जोरदार इन्कमिंग सुरू झाले आहे. दरूज पाठोपाठ हिवरे…