Headlines

Budget : विकसित महाराष्ट्र साकारणारा, लोकाभिमुख अर्थसंकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेती, उद्योग, पायाभूत सुविधा, रोजगार, सामाजिक विकासाची पंचसुत्री मुंबई, दि. १०: – विकसित भारतासोबतच, विकसित महाराष्ट्राचा संकल्प साकार करणारा, लोकाभिमुख असा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात शेती, उद्योग, पायाभूत सुविधांबरोबरच रोजगार आणि सामाजिक विकास अशी पंचसुत्री आहे. संतुलित अशा या अर्थसंकल्पाला अनुसरून आमची पुढील वाटचाल, असेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली….

Loading

Read More

कॉमर्स च्या विद्यार्थ्यांना A.I.आधारित बँकिंगचे प्रशिक्षण आवश्यक : दिगंबर सूर्यवंशी

साताऱ्यात मार्गदर्शन वर्गाचे आयोजन कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या डॉ. चिंतामणराव देशमुख वित्तीय समावेशन अध्यासनाच्या वतीने आयोजित विशेष मार्गदर्शन वर्गात आरबीएल बँकेचे वाइस प्रेसिडेंट श्री. दिगंबर सूर्यवंशी यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (Artificial Intelligence) बँकिंग व वित्तीय क्षेत्रातील उपयोगांवर प्रकाश टाकला. विद्यापीठाच्या वाणिज्य व बँकिंग विभागातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित या मार्गदर्शन वर्गात श्री. सूर्यवंशी यांनी सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्ता…

Loading

Read More
Budget 2025

Budget 2025: १ २ लाखाच्यावर उत्पन्न आता टॅक्स फ्री, मध्यमवर्गाला दिलासा

Budget 2025: देशाचा अर्थसंकल्प सादर, करासह सवलती आणि योजनांची घोषणा Budget 2025: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेच्या संयुक्त अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला . नवी करप्रणाली जाहीर करण्यासोबतच नवा आयकर कायदा आणण्याचा विचार मांडत पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी १ .५ लाख कोटीची बंपर तरतूद केल्याचे स्पष्ट केलं यामुळे राज्यांना गती मिळणार आहे तसेच नव्या…

Loading

Read More

Finance: देशातील ‘सर्वोत्कृष्ट जिल्हा बँक’ म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ‘बँको ब्ल्यु रिबन पुरस्कार’

Finance: देशात सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा गौरव ! Finance :सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस सहकारी बँकिंग क्षेत्रातील ठेव संकलानामधील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रतिष्ठेचा ‘बँको ब्लू रिबीन अवॉर्ड २०२४’ प्रदान करण्यात आला. अँबी व्हॅली सिटी, लोणावळा येथे, २८ जानेवारी २०२५ रोजी संपन्न झालेल्या बँको अॅडव्हानटेज अॅन्यूअल समिट, २०२५ या भव्य समारंभात सदर पुरस्कार अविज पब्लीकेशनचे मुख्य…

Loading

Read More