
जयहिंद अकॅडमीच्या सचिन जाधव यांना ‘सह्याद्री संविधानिक राष्ट्रीय युवा उद्योगरत्न पुरस्कार’
तारळे गावाचे सुपुत्र आणि शेंद्रे (ता. सातारा) येथील जयहिंद अकॅडमीचे संस्थापक सचिन जाधव यांना युवक कल्याणसाठी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल ‘सह्याद्री संविधानिक राष्ट्रीय युवा उद्योगरत्न पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. सातारा/प्रतिनिधी सह्याद्री फिल्म अँड इव्हेंट मॅनेजमेंट चा 18 वा वर्धापन दिन व भारतविख्यात कालकथित कलाश्री विलासराव वाईकर यांच्या स्मृति दिनानिमित्त सह्याद्री संविधानिक राष्ट्रीय युवा उद्योगरत्न पुरस्कार 2025…