कोरेगावच्या प्रसिध्द हॉटेल दरबारमध्ये २५ ऑगस्टपासून भव्य श्रावण फेस्टिव्हल आयोजन Food Festival
Food Festival कुटुंबासमवेत जेवणाची पंगत सोबतीला जिंका पैठणीची रंगत
कोरेगाव /प्रतिनिधी : Food Festival पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य असलेले व खवय्यांचे आकर्षण असलेल्या कोरेगाव येथील हॉटेल दरबारमध्ये दि. २५ ऑगस्ट ते १० सप्टेंबर २०२३ या कालावधीत भव्य श्रावण फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी केवळ फॅमिली ग्राहकांसाठी लकी ड्रॉ योजना ठेवण्यात आली असून, दररोज पाच पैठणी साड्या विजेत्या महिलांना दिल्या जाणार आहेत. त्याचबरोबर प्रत्येक फॅमिली ग्राहकांच्या टेबलसाठी रक्षाबंधननिमित्त दि. ३० व ३१ ऑगस्ट २०२३ या दोन दिवसांसाठी आकर्षक भेटवस्तूंची रेलचेल राहणार आहे, अशी माहिती दरबार उद्योग समुहाचे संचालक तथा कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी दिली.
श्रावण महिन्यात शुद्ध सात्विक जेवणाचा ‘दरबार’
श्रावण महिन्यातील सात्विकता जपणारा उत्सव दरवर्षी Food Festival हॉटेल दरबारच्यावतीने अलोट गर्दीत साजरा केला जातो. यावर्षी सुध्दा श्रावण फेस्टिव्हलचा लज्जतदार महाखजाना या उत्सवात चाखण्यास खवय्यांना मिळणार आहे. सातारा-पुसेगाव-लातूर राष्ट्रीय महामार्गावर कुमठे फाट्याच्या पुढच्या बाजूस असलेल्या हॉटेल दरबारमध्ये ग्राहकांसाठी प्रशस्त एअर कंडीशन्ड कॉन्फरन्स हॉल, मोफत अमर्याद फाईव्हजी वाय फाय सुविधा, मनमधूर संगीत, गार्डन लॉन, फॅमिली ग्राहकांसाठी प्रशस्त एअर कंडीशन्ड कॉन्फरन्स हॉल, कौटुंबिक सोहळ्यासाठी स्वतंत्र हॉल, कॉटेज्स, पार्टी, वाढदिवस व गेट टू गेदरसाठी सुविधा उपलब्ध असून, प्रशस्त व सुरक्षित पार्किंगची सुविधा पुरविण्यात आली आहे.
खास खवैय्यांसाठी लज्जतदार प्युअर व्हेज मेनू
श्रावण फेस्टिव्हलमध्ये अस्सल शाकाहारी दरबार स्पेशल डिशेसचा खजाना उपलब्ध करुन देण्यात आला आहे. व्हेज बुलेट, व्हेज मस्तानी (स्वीट), व्हेज मंदाकिनी तडका, व्हेज चंदगड, व्हजे नवाबी, पनीर तुफानी झणझणीत, पनीर मोती मसाला, व्हेज परिंदा, व्हेज शबनमी, व्हेज नुरानी, स्पेशल पालक चिल्ली, व्हेज बोन गार्लिक ड्राय, पोटॅटो क्रिस्पी, कोबी पहाडी टिक्का, आलू टिक्का कबाब, मशरुम पहाडी, मटका स्पेशल आख्खा मसूर, मटका स्पेशल व्हेज मालवणी, स्पेशल घी राईस, स्पेशल व्हेज बिर्याणी, मेथी परोठा, पुदिना परोठा, गहू रोटी यासह अनेक वेगवेगळ्या डिशेस उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
खाण्यासोबत महिलांसाठी पैठणी जिंकण्याची संधी..
लज्जतदार आणि चवदार जेवणाची पंगतीसाठी तुम्ही दरबार हॉटेलला आल्यावर येथे महिलांना पैठणी साडी जिकंण्याची संधीही मिळणार आहे. श्रावण फेस्टिव्हलमध्ये केवळ फॅमिली ग्राहकांसाठी लकी ड्रॉ योजना ठेवण्यात आली असून, दररोज पाच पैठणी साड्या विजेत्या महिलांना दिल्या जाणार आहेत. त्याचबरोबर प्रत्येक फॅमिली ग्राहकांच्या टेबलसाठी आकर्षक भेटवस्तूंची रेलचेल राहणार आहे. रक्षाबंधननिमित्त दि. ३० व ३१ ऑगस्ट २०२३ या दोन दिवसांसाठी खास दरबार रक्षाबंधन भेट योजना हाती घेण्यात आली असून, प्रत्येक फॅमिली ग्राहकांसाठी ही भेट दिली जाणार आहे. त्याचबरोबर घरपोहोच पार्सल सुविधा देखील दिली जाणार आहे. श्रावण Food Festival फेस्टिव्हलनिमित्त ग्राहकांना शुध्द व सात्विक भोजन देण्यासाठी हॉटेल दरबार सज्ज झाले आहे, अशी माहिती राजाभाऊ बर्गे यांनी दिली. पैठणी म्हणजे महिलांचा जीव की प्राण, या पैठणीमुळे महिलांचे सौंदर्य निश्चितपणे खुलते. कोरेगावसह सातारा जिल्ह्यातीलच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील महिलांसाठी पैठणी या श्रावण फेस्टिव्हलमध्ये दिली जाणार आहे. फॅमिली ग्राहकांसाठी आकर्षक बक्षिसांबरोबरच दररोज लकी ड्रॉ मधील पहिल्या विजेत्या पाच महिलांना पैठणी बक्षीस दिली जाणार आहे. श्रावण फेस्टिव्हलचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन राजाभाऊ बर्गे यांनी केले आहे.
भाव बहिणीच्या उत्सवाला मिळणार स्पेशल दरबार भेट
श्रावण म्हटलं कि रक्षाबंधन सणाला भावा बहिणीच्या अतूट नात्याचा सण हा आलाच अगदी अशीच घट्ट वीण ग्राहक आणि दरबार हॉटेल मध्ये निर्माण झाले आहे, गेली अनेक वर्षे उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून राजाभाऊ बर्गे यांची समाजातील प्रत्येक घटकाशी नाळ जोडली गेली आहे, त्यातूनच त्यांना कोरेगांवचे प्रथम नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या वर्षी श्रावण फेस्टीवल मध्ये येणाऱ्या रक्षाबंधन या भाऊ बहिणीच्या गोड नात्याला जपण्यासाठी राजाभाऊंच्या वतीने प्रत्येक फॅमिली ग्राहकांना दरबार भेट दिली जाणार आहे. तर उशीर कशाला यंदा रक्षा बंधनचा अतूट उत्साह साजरा करायचा तर दरबार मध्येच नक्की यायचं खास Food Festival साठी.
Food Festival पार्सल सुविधाही उपलब्ध आहे. फोन ७७५७०६६१३८,०२१६३-२९९११०
पत्ता: हॉटेल दरबार, कुमठे फाट्याच्या पुढे, मेनरोड, कोरेगाव जि. सातारा.