Headlines
Mansoon Trips and hacks

monsoon trips- पावसाळी पर्यटनाला जाताय, पण जरा जपून !

monsoon trips पावसाळी पर्यटनाला जाताय………पण जरा जपून !कशी घ्याल काळजी, जाणून घ्या या महत्वाच्या टिप्स निसर्गाचा हिरवागार शालू पांघरलेल्या सातारा जिल्ह्यात पावसाची रिमझिम सुरू झालेली आहे. त्यामुळे पर्यटकांची खास करून तरुणाईची पावले या वर्षीच्या पावसाळी पर्यटनासाठी आतुर झाली आहेत. धुक्यांची दुलई, हिरवाई पांघरलेले डोगर, नागमोडी वळणांच्या वाटा, फेसाळत कोसळणारे धबधबे या गोष्टी साऱ्यांच्याच तनामनाला साद…

Loading

Read More
BAJAR

कोरेगावात पुन्हा भरणार जनावरांचा बाजार

कृषी उत्पन्न बाजार समितीचा निर्णय ; सभापती ऍड. पांडुरंग भोसले यांची माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती कोरेगाव या समितीच्या मासिक कामकाजाची मीटिंगमध्ये बाजार समिती कोरेगाव येथे पूर्वांपार सुरू असलेला जनावरांचा बाजार दर शनिवारी भरत होता. असे असताना कोरोना कालावधी आणि लंम्पी रोगाच्या प्रादुर्भावामुळे खरेदी विक्रीसाठी येणाऱ्या जनावरांची संख्या कमी झालेली होती. असे असताना जनावरांच्या बाजाराला…

Loading

Read More
Pune Rain

PUNE RAIN: पुण्यात आभाळ फाटलं.. अतिवृष्टीचे थैमान

PUNE RAIN: मुळा- मुठा धोक्याच्या पातळीवर, शाळांना सुट्टी जाहीर PUNE RAIN: पुढील २४ तासांसाठी पुण्याला रेड अलर्ट PUNE RAIN ALERT: महत्वाच्या कामाशिवाय बाहेर पडू नका- प्रशासनाचे नागरिकांना आवाहन PUNE RAIN: महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसात पावसाने जोरदार हजेरी लावली असून पुण्यात सह्याद्रीच्या घाट माथ्यावर सुरु असलेल्या मुसळधार पावसाने पुण्यावर जणू आभाळच फाटलं आहे अशी परिस्थती निर्माण…

Loading

Read More
NETSOFT COMPUTER SATARAROAD

सातारारोडच्या नेटसॉफ्ट कॉम्प्युटर्सला बिझनेस एक्सलेंस अवॉर्ड

साधली हॅट्रिक कामगिरी, सातारारोड परिसरातून कौतुक सातारारोड (ता.कोरेगाव) येथील नामांकित नेटसॉफ्ट कॉम्पुटर्स सेंटर ने आपल्या गुणवत्तेची परंपरा कायम ठेवत यावर्षी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वोत्तम कामगिरी करीत पश्चिम महाराष्ट्रातील कॉम्प्युटर सेंटरसाठी दिला जाणारा बिझनेस एक्सलेंस अवॉर्डवर पुन्हा एकदा नाव कोरले. नेटसॉफ्टने सलग तिसऱ्या वर्षी दमदार कामगिरी करीत यशाची हॅटट्रिक साधण्याची किमया केली. या कामगिरीमुळे सातारारोड परिसरातून नेटसॉफ्टचे…

Loading

Read More
पांडुरंग भोसले सत्कार

ॲड.पांडुरंग भोसले शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करतील; जयंत पाटील यांची ग्वाही

कोरेगाव बाजार समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल केला सन्मान ॲड.पांडुरंग भोसले यांच्यावर सातारा जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी व तालुक्यातील शेतकरी यांच्यावतीने बाजार समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आपल्या कुशल कामकाजातून ऍड.पांडुरंग भोसले यांनी शेतकरी हितासाठी काम करुन बाजार समितीचा नावलौकिक वाढवावा असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केले. जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या…

Loading

Read More

Scholership Exam: शिष्यवृत्ती परीक्षा या स्पर्धा परीक्षेचा पाया आहे- शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे

Scholership Exam:देऊरला शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंतांचा गौरव कोरेगाव/ प्रतिनिधी : Scholership Exam:देऊर येथील श्रीमुधाईदेवी विद्यामंदिरात कोरेगाव तालुका शिष्यवृत्तीधारक गुणवंताच्या गुणगौरव सोहळ्यात कोरेगाव तालुका गटशिक्षणाधिकारी मा. धनंजय चोपडे यांनी विद्यार्थ्यांना पायाभूत ज्ञान चांगले संपादन करून पुढील जीवनामध्ये स्पर्धा परीक्षेत यश मिळवावे. स्पर्धा परीक्षेचा शिष्यवृत्ती परीक्षा हा पाया आहे असे प्रतिपादन केले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री मुधाईदेवी शिक्षण…

Loading

Read More
goapalkala

आमचा विठोबा टिपरं खेळं’ च्या सुरात गोपालकाला गोड झाला

देऊरला गोपालकाल्याची पुरातन परंपरा कायम, आमचा विठोबा टिपऱ्या खेळ, सोन्याचं जानव्हं भुईवर लोळं अशा पारंपारिक भारुडातुन प्रत्यक्ष बालकृष्णाला खेळात आमत्रिंत करीत भाविकांनी देऊरची ओळख असलेला गोपालकाल्याची पुरातन परंपरा जपली व भाविकांनी अलोट उत्साहात गोपालकाला साजरा केला. दरवर्षी आषाढी एकादशी नंतर देऊरच्या पुरातन विठ्ठल मंदीराच्या प्रांगणात गोपालकाला उत्सव साजरा केला जातो. येथील विठ्ठल मंदीर हे पुरातन…

Loading

Read More

MPSC: यश मिळवण्यासाठी मनापासून कष्ट करण्याची तयारी ठेवा: पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड

MPSC EXAM: स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेतील आपले ध्येय ठरवून त्याच्या पाठपुरावा करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे असे प्रतिपादन आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा येथील प्रा. प्रकाश जवळ यांनी प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालय, देऊर येथे केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक डॉ.सुंदर पोटभरे यांनी केले. श्री मुधाईदेवी शिक्षण…

Loading

Read More
a group of men sitting on a stage

BANKING NEWS: छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेस ६ कोटींचा नफा,सभासदांना ६ टक्के लाभांश जाहीर

पिंपोडे बुद्रुक/प्रतिनिधी,BANKING NEWS: पश्चिम महाराष्ट्रात ५३ शाखांचा विस्तार करीत सर्वांचा विश्वास संपादन केलेल्या पिंपोडे बुद्रुक ता.कोरेगाव येथील छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेस अहवाल सालात ६ कोटी ६३ लाख ढोबळ नफा झाला असून आवश्यक तरतूदी वजा जाता निव्वळ नफा ४ कोटी १ लाख ४८ हजार झालेला आहे.त्यातून सभासदांना ६ टक्के लाभांश वाटणी करण्याची शिफारस संचालक मंडळाने…

Loading

Read More