मुधाईदेवी शिक्षण संस्थेचा बारावीचा निकाल ९३ टक्के
गुणवत्तेची परंपरा कायम राखली सातारा जिल्ह्यातील देऊर येथील श्री मुधाईदेवी शिक्षण संस्था संचलित,श्री मारुतराव कृष्णाजी माने कनिष्ठ महाविद्यालय(कला, विज्ञान व व्यवसाय शिक्षण) विभागाने फेब्रुवारी – मार्च 2023 मध्ये संपन्न झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत सूयश संपादन केले.कला शाखेच्या शेकडा 93.25 टक्के इतका निकाल लागला. पळशी येथील इनामदार सानिया अश्रफ हिने 87 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक…