Headlines
Ratan Tata

Ratan Tata : देशाचे उद्योग ‘रतन’ हरपले

Ratan Tata: टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचे निधन Ratan Tata मुंबईच्या ब्रीच कॅन्डी रुग्णालयात वयाच्या ८ ६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास टाटा उद्योग समूहाला जगाच्या पाठीवर नावलौकिक मिळवून देणारे जेष्ठ उद्योगपती Ratan Tata याचे दुःखद निधन झाले. यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु होते. वयाच्या ८ ६ व्या वर्षी त्यांनी…

Loading

Read More
Soyabin

कमी दरात सोयाबीन खरेदी झाल्यास शेतकऱ्यांसाठी करणार आंदोलन Shashikant Shinde

आमदार Shashikant Shinde यांचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी सोयाबीनची खरेदी हमीभावापेक्षा कमी दराने होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून येऊ लागल्या असून, याप्रश्नामध्ये जिल्हाधिकारी, कृषी विभागाने लक्ष घालावे. नाही तर शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा आमदार Shashikant Shinde यांनी दिला आहे.आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकात म्हटले आहे, की शासनाने…

Loading

Read More
Yashwant Hariyan

कोकणातील विद्यार्थ्यांसाठी सीताबाई फाउंडेशनचा मदतीचा हात

राजापूर तालुक्यातील शंभर शाळातून शैक्षणिक साहित्याचे वाटप राजापूर/प्रतिनिधी कोकण विभागातील दुर्गम व डोंगराळ अशा राजापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी केळवली ( ता . राजापूर) येथील मातोश्री सीताबाई सोशल फाऊंडेशनने मदतीचा भक्कम हात देऊ केला आहे. फाउंडेशनचे संस्थापक यशवंत हरियाण यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूर तालुक्यातील सुमारे शंभर जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून फाउंडेशनने विद्यार्थ्यांच्या विकासासाठी घेतलेलं…

Loading

Read More
Mansoon Trips and hacks

monsoon trips- पावसाळी पर्यटनाला जाताय, पण जरा जपून !

monsoon trips पावसाळी पर्यटनाला जाताय………पण जरा जपून !कशी घ्याल काळजी, जाणून घ्या या महत्वाच्या टिप्स निसर्गाचा हिरवागार शालू पांघरलेल्या सातारा जिल्ह्यात पावसाची रिमझिम सुरू झालेली आहे. त्यामुळे पर्यटकांची खास करून तरुणाईची पावले या वर्षीच्या पावसाळी पर्यटनासाठी आतुर झाली आहेत. धुक्यांची दुलई, हिरवाई पांघरलेले डोगर, नागमोडी वळणांच्या वाटा, फेसाळत कोसळणारे धबधबे या गोष्टी साऱ्यांच्याच तनामनाला साद…

Loading

Read More
Pune Rain

PUNE RAIN: पुण्यात आभाळ फाटलं.. अतिवृष्टीचे थैमान

PUNE RAIN: मुळा- मुठा धोक्याच्या पातळीवर, शाळांना सुट्टी जाहीर PUNE RAIN: पुढील २४ तासांसाठी पुण्याला रेड अलर्ट PUNE RAIN ALERT: महत्वाच्या कामाशिवाय बाहेर पडू नका- प्रशासनाचे नागरिकांना आवाहन PUNE RAIN: महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसात पावसाने जोरदार हजेरी लावली असून पुण्यात सह्याद्रीच्या घाट माथ्यावर सुरु असलेल्या मुसळधार पावसाने पुण्यावर जणू आभाळच फाटलं आहे अशी परिस्थती निर्माण…

Loading

Read More
पांडुरंग भोसले सत्कार

ॲड.पांडुरंग भोसले शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करतील; जयंत पाटील यांची ग्वाही

कोरेगाव बाजार समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल केला सन्मान ॲड.पांडुरंग भोसले यांच्यावर सातारा जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी व तालुक्यातील शेतकरी यांच्यावतीने बाजार समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आपल्या कुशल कामकाजातून ऍड.पांडुरंग भोसले यांनी शेतकरी हितासाठी काम करुन बाजार समितीचा नावलौकिक वाढवावा असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केले. जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या…

Loading

Read More
goapalkala

आमचा विठोबा टिपरं खेळं’ च्या सुरात गोपालकाला गोड झाला

देऊरला गोपालकाल्याची पुरातन परंपरा कायम, आमचा विठोबा टिपऱ्या खेळ, सोन्याचं जानव्हं भुईवर लोळं अशा पारंपारिक भारुडातुन प्रत्यक्ष बालकृष्णाला खेळात आमत्रिंत करीत भाविकांनी देऊरची ओळख असलेला गोपालकाल्याची पुरातन परंपरा जपली व भाविकांनी अलोट उत्साहात गोपालकाला साजरा केला. दरवर्षी आषाढी एकादशी नंतर देऊरच्या पुरातन विठ्ठल मंदीराच्या प्रांगणात गोपालकाला उत्सव साजरा केला जातो. येथील विठ्ठल मंदीर हे पुरातन…

Loading

Read More
a group of men sitting on a stage

BANKING NEWS: छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेस ६ कोटींचा नफा,सभासदांना ६ टक्के लाभांश जाहीर

पिंपोडे बुद्रुक/प्रतिनिधी,BANKING NEWS: पश्चिम महाराष्ट्रात ५३ शाखांचा विस्तार करीत सर्वांचा विश्वास संपादन केलेल्या पिंपोडे बुद्रुक ता.कोरेगाव येथील छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेस अहवाल सालात ६ कोटी ६३ लाख ढोबळ नफा झाला असून आवश्यक तरतूदी वजा जाता निव्वळ नफा ४ कोटी १ लाख ४८ हजार झालेला आहे.त्यातून सभासदांना ६ टक्के लाभांश वाटणी करण्याची शिफारस संचालक मंडळाने…

Loading

Read More
shailesh gaikwada

पळशीचे सुपुत्र शैलेश गायकवाड यांची पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती

ग्रामसेवक ते पोलीस निरीक्षक असा प्रेरणादायी प्रवास पळशी (ता.कोरेगाव) येथील सुपुत्र व व खडकी (पुणे) येथे सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी सेवारत असलेल्या शैलेश उद्धवराव गायकवाड यांची मुंबई येथे पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती झाली आहे. पोलीस दलात आपल्या दमदार आणि कार्यकुशल कामगिरीच्यामुळे त्यांची मुंबई येथे दहशतवाद विरोधी पथकात पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. सुरुवातीला त्यांनी चिपळूण तालुक्यात…

Loading

Read More

LOSABHA ELECTION RESULT: देशात नवं सरकार..कोणाचं, उद्या निकाल

LOSABHA ELECTION RESULT: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची देशभरात उत्सुकता प्रकाश कुंभार (प्रतिनिधी): LOSABHA ELECTION RESULT १८ व्या लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान सात टप्प्यात शांततेत पार पडल्यानंतर आता या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या ४ जून रोजी पार पडणार असून देशात नवं सरकार कुणाचं याचा फैसला होणार आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीची मतमोजणी प्रकिया देशभरात एकाच वेळी…

Loading

Read More