
उत्तर कोरेगाव भागाच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल- आ.रामराजे निंबाळकर
उत्तर कोरेगाव तालुक्याचा शेती पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवायचा असेल तर रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल. तुम्ही त्यागाची तयारी ठेवा मी तुमच्या सोबत आहे. असा विश्वास आ.रामराजे ना.निंबाळकर यांनी उत्तर कोरेगावच्या जनतेला दिला.