नवी दिल्ली येथील हॉटेल अशोका मध्ये भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात NDA ची बैठक पार पडली, सन १९९८ काँग्रेस विरोधात देशपातळीवर भाजपच्या पुढाकाराने समविचारी पक्षांची मोट बांधली व यातून NDA ची स्थापना झाली. अटल बिहारी वाजपेयी व लालकृष्ण आडवाणी यांच्या प्रयत्नातून निर्माण झालेल्या आघाडीचे जॉर्ज फर्नांडिस हे पहिले संयोजक होते , गेल्या २५ वर्षाच्या वाटचालीत अनेक पक्ष यात सहभागी झाले तर काहींनी यातून बाहेर पडणे पसंद केले. आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा व भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा याच्या हाती NDA ची सूत्रे असून देशभरातील ३८ राष्ट्रीय व प्रादेशिक पक्ष एकत्रित आले आहेत जाणून घ्या एका क्लिक मध्ये हे पक्ष कोणते आहेत ते..
1. भारतीय जनता पक्ष
2. शिवसेना (एकनाथ शिंदे गट)
३. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट)
४. राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्ष (पशुपति कुमार पारस यांच्या नेतृत्वाखालील)
5.अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम
6. अपना दल (सोनीलाल)
7. नॅशनल पीपल्स पार्टी
8. राष्ट्रवादी लोकशाही पुरोगामी पक्ष
9. ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन
आयओ. सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा
11. मिझो नॅशनल फ्रंट
12. त्रिपुरा स्थानिक पीपल्स फ्रंट
13. नागा पीपल्स फ्रंट, नागालँड
14. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)
15. असम गण परिषद
16. पट्टाली मक्कल काची
17. तमिळ मनिला काँग्रेस
18. युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल
19. सुहेलदेव भारतीय समाज पक्ष
20. शिरोमणी अकाली दल (संयुक्त)
21. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष
22. जननायक जनता पार्टी
23. प्रहार जनशक्ती पार्टी
24. राष्ट्रीय समाज पक्ष
25. जन सुराज्य शक्ती पार्टी
26. कुकी पीपल्स अलायन्स
27. युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी (मेघालय)
28. हिल स्टेट पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी
29. निषाद पक्ष
30. अखिल भारतीय N.R. काँग्रेस
31. HAM
32. जनसेना पक्ष
33. हरियाणा लोकहित पार्टी
34. भरत धर्म जन सेना
35. केरळ कामराज काँग्रेस
36. पुथिया तमिळगम
37. लोक जनशक्ती पक्ष (रामविलास पास\van)
38. गोरखा नॅशनल लिबरेशन फ्रंट
हे पण वाचा https://maharashtraone.com/?p=178&_thumbnail_id=180: NDA : एनडीए मध्ये सहभागी आहेत हे 38 पक्ष, जाणून घ्या एका क्लिक मध्ये