
किन्हईत ‘गेट टुगेदरने’ जागवल्या आठवणी, ३३ वर्षानंतर भरली मैत्रीची शाळा…
शाळेच्या शिक्षकांचा विद्यार्थांनी केला कृतज्ञता सन्मान विद्यार्थी रमले शाळेच्या आठवणीत केली धम्माल मस्ती ३३ वर्षांपूर्वी शिकून बाहेर पडलेले विद्यार्थी आज संस्कारमूल्य जीवन जगत असून विविध क्षेत्रात आपली कार्यकर्तृत्व सिद्ध करीत आहेत अशावेळी आपल्या शाळेसाठी भरीव कामगिरी करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांनी एकत्र आले पाहिजे. या भावनेतून तब्बल ३३ वर्षांनी एकत्र येत किन्हई (ता . कोरेगाव ) येथील…