
FOOD TECHONLOGY: हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे उज्ज्वल यशाची हमी – संग्राम सुभाष पाटील
FOOD TECHONLOGY: सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजमधील हॉटेल मॅनेजमेंट कार्यशाळा कराड : FOOD TECHONLOGY जगभरात अनेक क्षेत्रात व्यावसायिक संधी उपलब्ध होत असताना त्यापैकी हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात करिअर करणे म्हणजे उज्वल यशाची हमी आहे कारण खाद्यसंस्कृती मानवी जीवनाचा आणि जगण्याचा समृद्ध अनुभव आहे त्यामळे या खाण्यासंबंधी माणूस अधिक चोखंदळ आणि सजग असतो. त्यामुळे या क्षेत्रात खऱ्या अर्थाने…