
Pune: काँग्रेसला धक्का, रवींद्र धंगेकर यांच्या हाती सेनेचा भगवा
जगाला ‘हू ईज धंगेकर’.. हे कळल्याशिवाय राहणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Pune पुण्याचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला राम राम करीत शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे. यामुळे पुण्यात लोकप्रिय असलेल्या धंगेकरानी शिवेसेनेत प्रवेश केल्याने काँग्रेसला मोठा बसल्याचे मानले जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे शिवसेनेत स्वागत केले यावेळी ते…