
राज्य प्रदेश
State

कोरेगाव तालुक्यातील २६ गावांना वसनेचे पाणी मिळणार
जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सर्वेक्षणाचे आदेश मंत्रालयातील बैठकीत निर्णय कोरेगाव तालुक्याच्या दुष्काळी उत्तर भागाच्या पाणी प्रश्नासंदर्भात आज मंत्रालयात बैठक संपन्न झाली. मंत्रालयात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दालनात झालेल्या या बैठकीत वसना जलसिंचन उपसा योजनेतून वगळलेल्या गावांना शेती आणि पिण्याचे पाणी मिळावे, याबाबत विस्ताराने चर्चा झाली. प्रत्येक गावातील पाझर तलावात पाणी पोचवण्यासाठी पाईपलाईनचा…

Festival: कोयनेच्या काठावर रंगला ‘कोयना दौलत डोंगरी महोत्सव’
Festival: पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हस्ते उदघाटन Festival: कोयना दौलत डोगरी महोत्सवाचे 15 ते 17 एप्रिल या कालावधीत दौलतनगर मरळी ता.पाटण येथे आयोजन करण्यात आले आहे. अभिनव संकल्पना राबवत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या महोत्सवाच्या उद्घटनाचा सन्मान शेतकऱ्यांना दिला. पाच शेतकऱ्यांनी सपत्नीक या महोत्सवाचे उद्घाटन केले. या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी…

उत्तर कोरेगाव भागाच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल- आ.रामराजे निंबाळकर
उत्तर कोरेगाव तालुक्याचा शेती पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवायचा असेल तर रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल. तुम्ही त्यागाची तयारी ठेवा मी तुमच्या सोबत आहे. असा विश्वास आ.रामराजे ना.निंबाळकर यांनी उत्तर कोरेगावच्या जनतेला दिला.

Water cup :देऊरच्या महालक्ष्मी शेतकरी गट कोरेगाव तालुक्यात अव्वल
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, अभिनेते अमीर खान यांच्या हस्ते सन्मान ५ लाख ५१ हजाराचे बक्षीस जिंकले पाणी फाउंडेशन यांच्या वतीने समूह शेती आणि सेंद्रिय शेतीच्या संवर्धन आणि वाढीसाठी सुरु करण्यात आलेल्या वॉटर कप स्पर्धेत देऊरच्या महालक्ष्मी महिला शेतकरी गटाने दमदार कामगिरीच्या जोरावर कोरेगाव तालुक्यात प्रथम क्रमांक पटकवला, या अव्वल कामगिरीबद्दल तालुक्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांना…

उत्तर कोरेगावच्या पाणी प्रश्नाचा विधानसभेत आवाज
आमदार सचिन पाटील यांनी मांडली दुष्काळी व्यथा वसना सिंचन योजना पूर्ण क्षमतेने कार्यन्वित करण्याची केली मागणी गेली कित्येक दशके उत्तर कोरेगावातील गावांना शेती आणि पिण्याचा प्रश्न भेडसावत असून यावर सरकारने जादा पाणी देऊन वसना उपसा सिंचन योजनेचि क्षमता वाढवावी व या योजनेतून वगळलेल्या गावांचाही या योजनेत सहभाग करून या भागाचा दुष्काळाचा शिक्का पुसावा अशी मागणी…

हिमालयाच्या मदतीला सह्यादी धावतो हा इतिहास पुन्हा पुन्हा अधोरेखित होतो- पत्रकार प्रकाश राजे
देऊर येथील श्री मुधाई देवी शिक्षण संस्थेत स्व . यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन राष्ट्ररुपी हिमालयाच्या मदतीला महाराष्ट्ररुपी सह्याद्री निधड्या छातीने धावून जातो हे स्व. यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले तोच विचार घेऊन आज सातारा जिल्ह्यातील युवक मोठ्या प्रमाणावर सैन्यात सेवा देण्यासाठी सज्ज आहेत त्यामुळे हिमालयाच्या मदतीला सह्यादी धावून जातो हा इतिहास पुन्हा पुन्हा…

Pune: काँग्रेसला धक्का, रवींद्र धंगेकर यांच्या हाती सेनेचा भगवा
जगाला ‘हू ईज धंगेकर’.. हे कळल्याशिवाय राहणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Pune पुण्याचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला राम राम करीत शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे. यामुळे पुण्यात लोकप्रिय असलेल्या धंगेकरानी शिवेसेनेत प्रवेश केल्याने काँग्रेसला मोठा बसल्याचे मानले जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे शिवसेनेत स्वागत केले यावेळी ते…

Budget : विकसित महाराष्ट्र साकारणारा, लोकाभिमुख अर्थसंकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शेती, उद्योग, पायाभूत सुविधा, रोजगार, सामाजिक विकासाची पंचसुत्री मुंबई, दि. १०: – विकसित भारतासोबतच, विकसित महाराष्ट्राचा संकल्प साकार करणारा, लोकाभिमुख असा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात शेती, उद्योग, पायाभूत सुविधांबरोबरच रोजगार आणि सामाजिक विकास अशी पंचसुत्री आहे. संतुलित अशा या अर्थसंकल्पाला अनुसरून आमची पुढील वाटचाल, असेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली….

Womans Day: महिला दिन परिवर्तनाची नांदी ..!
Woamans Day : ८ मार्च, १९०८ साली अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री कामगारांनी रूटगर्स चौकात केलेल्या ऐतिहासिक निदर्शनाच्या स्मृतिप्रित्यर्थ ८ मार्च हा ‘जागतिक महिला दिन’ म्हणून स्वीकारावा असा ठराव क्लारा झेटकिन या महिलेने १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत केला. तेव्हापासुन हा दिवस जगभरात साजरा केला जातो. आज ८ मार्च…

Mahashivratri: महाशिवरात्रीला सोळशीचा हरेश्वर डोंगर प्रकाशाने उजळला
Mahashivratri -पायथा ते माथा ३७ लाखाचे वीज जोडणीचे काम पूर्ण राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर यांची शब्दपूर्ती Mahashivratri : कोरेगाव तालुक्याच्या सीमेवर असेलल्या व सोळशी गावचे आराध्या दैवत हरेश्र्वर मंदिर असलेल्या हरेश्वर डोंगर महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला प्रकाशाने उजळला आहे. यामंदिराला पहिल्यांदाच वीज जोडणी मिळाली असून डोंगराचा पायथा ते डोंगरावरील हरेश्वर मंदिरपर्यंत पथदिवे उभे विद्युत जोडणीचे काम ३…