छञपती संभाजी महाराज पतसंस्थेच्या सभासदांना दसऱ्याची लाभांश भेट
दसऱ्याचे शुभमुहूर्तावर सभासदांच्या खात्यावर जमा करण्यास प्रारंभ पश्चिम महाराष्ट्रात ५५ शाखांचा विस्तार करीत सर्वांचा विश्वास संपादन केलेल्या पिंपोडे बुद्रुक ता.कोरेगाव येथील छञपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेने ३५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर केल्याप्रमाणे संस्थेच्या सर्व सभासदांना ६ टक्के लाभांश वाटपाचा शुभारंभ दसऱ्याचे शुभमुहूर्तावर करण्यात आला आहे.सालाबादप्रमाणे याहीवर्षी दसऱ्याचे शुभमुहूर्तावर सर्व सभासदांच्या बचत ठेव खाती ६…