Headlines
shailesh gaikwada

पळशीचे सुपुत्र शैलेश गायकवाड यांची पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती

ग्रामसेवक ते पोलीस निरीक्षक असा प्रेरणादायी प्रवास पळशी (ता.कोरेगाव) येथील सुपुत्र व व खडकी (पुणे) येथे सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी सेवारत असलेल्या शैलेश उद्धवराव गायकवाड यांची मुंबई येथे पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती झाली आहे. पोलीस दलात आपल्या दमदार आणि कार्यकुशल कामगिरीच्यामुळे त्यांची मुंबई येथे दहशतवाद विरोधी पथकात पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. सुरुवातीला त्यांनी चिपळूण तालुक्यात…

Loading

Read More

LOSABHA ELECTION RESULT: देशात नवं सरकार..कोणाचं, उद्या निकाल

LOSABHA ELECTION RESULT: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची देशभरात उत्सुकता प्रकाश कुंभार (प्रतिनिधी): LOSABHA ELECTION RESULT १८ व्या लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान सात टप्प्यात शांततेत पार पडल्यानंतर आता या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या ४ जून रोजी पार पडणार असून देशात नवं सरकार कुणाचं याचा फैसला होणार आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीची मतमोजणी प्रकिया देशभरात एकाच वेळी…

Loading

Read More

श्री मुधाईदेवी विद्यामंदिराचा दहावीचा निकाल 99.24 टक्के

कोरेगाव/प्रतिनिधी : देऊर येथील श्री मुधाईदेवी विद्या मंदिराचा मार्च २०२४ मध्ये पार पडलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 99.24 टक्के लागला. या परीक्षेत 131 पैकी 130 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कु. तन्वी उदयसिंह पवार (देऊर)हिने 92.40 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. कु.पवार सिद्धी संतोष (रेवडी) हिने 91.80 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला. तृतीय क्रमांक कु. महाजन…

Loading

Read More