Headlines
NETSOFT COMPUTER SATARAROAD

सातारारोडच्या नेटसॉफ्ट कॉम्प्युटर्सला बिझनेस एक्सलेंस अवॉर्ड

साधली हॅट्रिक कामगिरी, सातारारोड परिसरातून कौतुक सातारारोड (ता.कोरेगाव) येथील नामांकित नेटसॉफ्ट कॉम्पुटर्स सेंटर ने आपल्या गुणवत्तेची परंपरा कायम ठेवत यावर्षी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वोत्तम कामगिरी करीत पश्चिम महाराष्ट्रातील कॉम्प्युटर सेंटरसाठी दिला जाणारा बिझनेस एक्सलेंस अवॉर्डवर पुन्हा एकदा नाव कोरले. नेटसॉफ्टने सलग तिसऱ्या वर्षी दमदार कामगिरी करीत यशाची हॅटट्रिक साधण्याची किमया केली. या कामगिरीमुळे सातारारोड परिसरातून नेटसॉफ्टचे…

Loading

Read More

MPSC: यश मिळवण्यासाठी मनापासून कष्ट करण्याची तयारी ठेवा: पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड

MPSC EXAM: स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेतील आपले ध्येय ठरवून त्याच्या पाठपुरावा करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे असे प्रतिपादन आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा येथील प्रा. प्रकाश जवळ यांनी प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालय, देऊर येथे केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक डॉ.सुंदर पोटभरे यांनी केले. श्री मुधाईदेवी शिक्षण…

Loading

Read More
Kaichi Dham

Kaichi Dham: 15 जूनला कैची धाम आश्रमाचा स्थापना दिवस, धाम रोषणाईने उजळले

Kaichi Dham भंडाऱ्याचे आयोजन, तीन लाख भाविक दाखल होणार नैनीताल, उत्तराखंड नजीक असलेल्या कैंची धामचा Kaichi Dham स्थापना दिन दरवर्षी १५ जून रोजी साजरा केला जातो. १५ जून रोजी कैंची धाम येथे भरणाऱ्या मेळ्याला नीम करोली बाबांचे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. कैंची धामची स्थापना स्वतः बाबा नीब करोरी महाराजांनी केली होती. यामुळे या मंदिराला…

Loading

Read More
get together

किन्हईत ‘गेट टुगेदरने’ जागवल्या आठवणी, ३३ वर्षानंतर भरली मैत्रीची शाळा…

शाळेच्या शिक्षकांचा विद्यार्थांनी केला कृतज्ञता सन्मान विद्यार्थी रमले शाळेच्या आठवणीत केली धम्माल मस्ती ३३ वर्षांपूर्वी शिकून बाहेर पडलेले विद्यार्थी आज संस्कारमूल्य जीवन जगत असून विविध क्षेत्रात आपली कार्यकर्तृत्व सिद्ध करीत आहेत अशावेळी आपल्या शाळेसाठी भरीव कामगिरी करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांनी एकत्र आले पाहिजे. या भावनेतून तब्बल ३३ वर्षांनी एकत्र येत किन्हई (ता . कोरेगाव ) येथील…

Loading

Read More

तीन दिवसांच्या पाठलागानंतर ‘ती’ चारचाकी अखेर बारामती पोलिसांच्या ताब्यात

काळया काचा सह साऊंड सिस्टम उतरविली, दंडात्मक कारवाईसह कोर्टात खटला दाखल; वाहतूक पोलिसांची कारवाई बारामती दि. ३१ सदर वाहनावर काळ्या काचा, नंबर प्लेट नव्हती, विमा नव्हता तसेच पोलीस मॅन्युअलनुसार कोणतीही पूर्तता करण्यात आलेली नव्हती. यामुळे वाहनचालकावर ३५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला असून, बेदारकारपणे वाहन चालवणे या प्रकरणी कोर्टात खटला दाखल करण्यात आला आहे. सदर गाडीच्या…

Loading

Read More

सह्याद्री बँकेत परिवर्तनची नांदी, सह्याद्री परिवार पॅनलने गड जिंकला

२५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग अमित चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पॅनल १३-० ने विजयी मुंबई: पश्चिम महाराष्ट्रातील मुंबईत कार्यरत असेलेल्या माथाडी कामगारांची अर्थवाहिनी असलेल्या मुंबईतील सह्याद्री मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी पुरुषोत्तम माने यांची २५ वर्षांची सत्ता उलथवून टाकत भाजपचे पश्चिम महाराष्ट्र सह समन्वयक अमित चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील सह्याद्री परिवार पॅनेलने १३ पैकी १३ जागा जिंकून निर्विवाद…

Loading

Read More
school

शाळेच्या शंभराव्या वाढदिवसाला … शंभरी पार केलेला विद्यार्थाने कापला केक 

अंबवडे संमत कोरेगाव शाळेचा शताब्दी वर्षपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न  अंबवडे संमत कोरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या शंभराव्या वाढदिवसाला या शाळेचे शंभरी पार केलेले पहिले विद्यार्थी उपस्थित होते. वय वर्षे १०५ पार केलेले शाळेचे पहिले विद्यार्थी पैलवान बाबुराव मल्हारी नेटके (वय १०५ वर्षे) यांच्या हस्ते केक कापुन अंबवडे संमत कोरेगाव शाळेचा शताब्दी वर्षपूर्ती सोहळा अनोख्या पद्धतीने…

Loading

Read More

अरबवाडी तलावामध्ये पोहचले कृष्णामाईचे पाणी

कोरेगाव उत्तर भागासाठी पूर्णवेळ वनगळ उपसा सिंचन योजना लवकरच कार्यान्वित करणार: नामदार महेश शिंदे उत्तर दुष्काळी भागतील अरबवाडी पाझर तलावात वसना टप्पा एक मधून सोडलं पाणी कोरेगाववसना उपसा सिंचन योजनेतील टप्पा क्रमांक 1 मधून 1 कोटी रुपयांची o.15 टी एम सी अरबवाडी योजना पूर्णत्वास आल्यानंतर या योजनेतून आज अरबवाडी तलावात पाणी सोडण्यात आले या मुळे…

Loading

Read More

कोरेगाव तालुक्यातील २६ गावांना वसनेचे पाणी मिळणार

जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सर्वेक्षणाचे आदेश मंत्रालयातील बैठकीत निर्णय कोरेगाव तालुक्याच्या दुष्काळी उत्तर भागाच्या पाणी प्रश्नासंदर्भात आज मंत्रालयात बैठक संपन्न झाली. मंत्रालयात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या  दालनात झालेल्या या बैठकीत वसना जलसिंचन उपसा योजनेतून वगळलेल्या गावांना शेती आणि पिण्याचे पाणी मिळावे, याबाबत विस्ताराने चर्चा झाली. प्रत्येक गावातील पाझर तलावात पाणी पोचवण्यासाठी पाईपलाईनचा…

Loading

Read More
Festival

Festival: कोयनेच्या काठावर रंगला ‘कोयना दौलत डोंगरी महोत्सव’

Festival: पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हस्ते उदघाटन Festival: कोयना दौलत डोगरी महोत्सवाचे 15 ते 17 एप्रिल या कालावधीत दौलतनगर मरळी ता.पाटण येथे आयोजन करण्यात आले आहे. अभिनव संकल्पना राबवत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या महोत्सवाच्या उद्घटनाचा सन्मान शेतकऱ्यांना दिला. पाच शेतकऱ्यांनी सपत्नीक या महोत्सवाचे उद्घाटन केले. या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी…

Loading

Read More

शिक्षण महर्षी अवॉर्डने नरसिंग दिसले यांचा गौरव

आय टी एस एफ पद्मश्री महेंद्र कपुर शिक्षण महर्षी अवॉर्ड सोहळा मुंबईत उद्योगमंत्री उदय सावंत यांचे हस्ते वितरण सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागात आरोग्य व शिक्षण क्षेत्रात दर्जेदार विद्यार्थी घडवणाऱ्या सातारा जिल्ह्यातील आदर्श एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष नरसिंग दिसले यांना मुंबई येथील एका शानदार सोहळ्यात राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पद्मश्री महेंद्र कपुर शिक्षण…

Loading

Read More

योगविद्या प्राणिक हीलिंग फाउंडेशनकडून ‘साहस’ मतिमंद शाळेला मदतीचा हात

योगाविद्या प्राणिक हिलिंग फाउंडेशन च्या वतीने अतित येथील साहस मतिमंद मुला मुलींची ची निवासी शाळेला मदतीचा हात देण्यात आला, फाउंडेशन कडून यांना गरजेच्या वस्तुंचे वाटप करुन माणुसकीचा संदेश देण्यात आला. योगविद्या प्राणिक हीलिंग फाउंडेशन, महाराष्ट्र यांच्या वतीने प्राणायुनिव्हर्स , दि सेंटर ऑफ प्राणिक हीलिंग, फलटण यांचे तर्फे अतित ,निसराळे फाटा, सातारा येथील साहस कायम विनाअनुदानित…

Loading

Read More