Headlines

साताऱ्यात शनिवारी Digital Media संपादक पत्रकार संघटनेची कार्यशाळा

जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई अध्यक्षस्थानी सातारा : डिजिटल मीडिया Digital Media संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य, जिल्हा साताराच्या वतीने मान्यवरांचा सन्मान व जिल्ह्यातील संपादक पत्रकार बंधू-भगिनींसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन शनिवार दि. १ मार्च रोजी करण्यात आले आहे. सकाळी दहा ते चार या वेळेत सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजच्या कर्मवीर भाऊराव पाटील सभागृहात…

Loading

Read More

‘माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके’

मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने…… महाराष्ट्रातील जनतेच्या अथक कष्ट, प्रयत्न व संघर्ष आणि १०८ हुतात्म्यांच्या आहुतीनंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि त्यानंतर मुंबई ही राज्याची राजधानी बनली. महाराष्ट्रात मराठी बोलणारे खूप लोक असले तरी मराठी भाषेला राजभाषा होण्यासाठी काही कालावधी जावा लागला. बरेचसे साहित्यिक, पत्रकार, क्रांतिकारक यांनी दिलेल्या सातत्यपूर्ण लढ्यामुळे मराठी…

Loading

Read More
ग्रंथ महोत्सव

पिंपोडे येथे ग्रंथ प्रदर्शन, व्याख्यान,वाचन,निबंध, वक्तृत्व स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद..

छत्रपती शिवाजीराजे ग्रंथालयाचा अभिनव उपक्रम मोबाईलच्या दुनियेत वाचन मागे पडत चालले आहे. जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी सकारात्मक पुस्तके वाचनात आली पाहिजेत, वाचन साहित्याने संस्कारक्षम पिढी घडण्यास मदत होते असे मत उपसरपंच रंजीत लेंभे यांनी व्यक्त केले. पिंपोडे बुद्रुक ता.कोरेगाव येथील छत्रपती शिवाजीराजे ग्रंथालय यांच्यावतीने वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम अंतर्गत यशवंतराव चव्हाण विद्यालय, शंकरराव जगताप महाविद्यालय आणि…

Loading

Read More
pimpode

उत्तम चरित्र ग्रंथांच्या वाचनातून चारित्र्यसंपन्न माणूस घडतो. : प्रा.अनिल अहिवळे

वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम उत्साहात उत्तम चरित्र ग्रंथांच्या वाचनातून चारित्र्यसंपन्न माणूस घडतो असे विचार प्रा.अनिल अहिवळे यांनी व्यक्त केले. शंकरराव जगताप आर्टस अँण्ड कॉमर्स महाविद्यालय,वाघोली आणि छत्रपती शिवाजीराजे ग्रंथालय पिंपोडे बुद्रुक यांच्या संयुक्त विद्येमाने “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” या उपक्रमांतर्गत आयोजित “वाचन कौशल्य कार्यशाळा २०२५” उत्साहात संपन्न झाली.व्याख्याते प्रा.अनिल अहिवळे यांनी लेखक आपल्या भेटीला या विषया…

Loading

Read More