
राज्यात एक जिल्हा,एक उत्पादन योजनेला गती देणार: DCM Eknath shinde
राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्याची ओळख असलेले एक तरी आगळे वेगळे उत्पादन आहे. एक जिल्हा एक उत्पादन उपक्रमाला गती देण्यासाठी त्या जिल्ह्यात त्या उत्पादकांचे क्लस्टर करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath shinde) यांनी केल्या. याप्रसंगी दिले. उद्योग विभागाचा आढावा घेण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहात आज विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी कामगारांची थकीत देणी देण्याला प्राधान्य देण्याचे…