
Water cup :देऊरच्या महालक्ष्मी शेतकरी गट कोरेगाव तालुक्यात अव्वल
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, अभिनेते अमीर खान यांच्या हस्ते सन्मान ५ लाख ५१ हजाराचे बक्षीस जिंकले पाणी फाउंडेशन यांच्या वतीने समूह शेती आणि सेंद्रिय शेतीच्या संवर्धन आणि वाढीसाठी सुरु करण्यात आलेल्या वॉटर कप स्पर्धेत देऊरच्या महालक्ष्मी महिला शेतकरी गटाने दमदार कामगिरीच्या जोरावर कोरेगाव तालुक्यात प्रथम क्रमांक पटकवला, या अव्वल कामगिरीबद्दल तालुक्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांना…