श्री मुधाईदेवी विद्यामंदिराचा दहावीचा निकाल 99.24 टक्के
कोरेगाव/प्रतिनिधी : देऊर येथील श्री मुधाईदेवी विद्या मंदिराचा मार्च २०२४ मध्ये पार पडलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 99.24 टक्के लागला. या परीक्षेत 131 पैकी 130 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कु. तन्वी उदयसिंह पवार (देऊर)हिने 92.40 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. कु.पवार सिद्धी संतोष (रेवडी) हिने 91.80 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला. तृतीय क्रमांक कु. महाजन…