Scholership Exam: शिष्यवृत्ती परीक्षा या स्पर्धा परीक्षेचा पाया आहे- शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे
Scholership Exam:देऊरला शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंतांचा गौरव कोरेगाव/ प्रतिनिधी : Scholership Exam:देऊर येथील श्रीमुधाईदेवी विद्यामंदिरात कोरेगाव तालुका शिष्यवृत्तीधारक गुणवंताच्या गुणगौरव सोहळ्यात कोरेगाव तालुका गटशिक्षणाधिकारी मा. धनंजय चोपडे यांनी विद्यार्थ्यांना पायाभूत ज्ञान चांगले संपादन करून पुढील जीवनामध्ये स्पर्धा परीक्षेत यश मिळवावे. स्पर्धा परीक्षेचा शिष्यवृत्ती परीक्षा हा पाया आहे असे प्रतिपादन केले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री मुधाईदेवी शिक्षण…