कोरेगावात पुन्हा भरणार जनावरांचा बाजार
कृषी उत्पन्न बाजार समितीचा निर्णय ; सभापती ऍड. पांडुरंग भोसले यांची माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती कोरेगाव या समितीच्या मासिक कामकाजाची मीटिंगमध्ये बाजार समिती कोरेगाव येथे पूर्वांपार सुरू असलेला जनावरांचा बाजार दर शनिवारी भरत होता. असे असताना कोरोना कालावधी आणि लंम्पी रोगाच्या प्रादुर्भावामुळे खरेदी विक्रीसाठी येणाऱ्या जनावरांची संख्या कमी झालेली होती. असे असताना जनावरांच्या बाजाराला…