Headlines
shashikant shinde

Vidhansabha Election: कोरेगावच्या गद्दार आमदारांना जनता घरपोच करणार – आ. शशिकांत शिंदे

Vidhansabha Election: एकांबे येथे रॅली, विराट सभा ; हजारो युवकांचा पक्षात प्रवेश Vidhansabha Election : सत्ता ही जनतेच्या सेवेसाठी, कामासाठी वापरायची असते. पण या मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी सत्तेचा वापर जनतेवर दडपशाही, दादागिरी करण्यासाठी केला. ऐन हंगामात या भागातील पाण्यावाचून शेतकऱ्यांचे नुकसान केले. त्यामुळेच आता जनतेने निवडणूक हातात घेऊन नवी क्रांती करीत या मतदारसंघातील गद्दार आमदारांना घरपोच…

Loading

Read More
Vidhansabha Election

पाण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करणाऱ्या आमदाराला मतदार धडा शिकवतील – आ. शशिकांत शिंदे ( Vidhansabha Election )

देऊर येथे भव्य रॅली व प्रचार सभा ; सातारारोड सरपंचांच्या राष्ट्रवादीत प्रवेश (Vidhansabha Election) : दुष्काळी परिस्थितीत देऊर व परिसरातील गावांना पिण्याचे पाणी मिळण्यासाठी आम्ही सामुदायिक निर्णय घेऊन विविध योजना राबविल्या. परंतु त्या यशस्वी होऊ नयेत यासाठी कोरेगावच्या हुकुमशाही आमदारांनी सत्तेचा वापर करून आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. त्यांनी पाण्याच्या प्रश्नाबाबत राजकारण करून येथील जनतेला…

Loading

Read More
Amadar Dipak Chavan

Vidhansabha Election: आमदार दीपक चव्हाण यांना चौथ्यांदा निवडून देण्याचा इतिहास घडवा- संजीवराजे

Vidhansabha Election: सोनके येथे जाहीर प्रचार सभेत आवाहन पंधरा वर्ष सर्व सामान्य जनतेची सेवा बजावत आमदार दीपक चव्हाण यांनी फलटण कोरेगाव मतदार संघाची विकासात्मक वाटचाल केली,नेता आणि जनतेशी निष्ठा जोपासणाऱ्या अश्या नेतृत्वा ला पुन्हा एकदा निवडून देऊन इतिहास घडवा असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजिवराजे नाईक निंबाळकर यांनी सोनके येथील जाहीर सभेत केले….

Loading

Read More
Shashikant Shinde

VIDHANSABHA ELECTION: कोरेगावच्या आमदारांनी जनतेचा स्वाभिमान गहाण ठेवला – आ. शशिकांत शिंदे

VIDHANSABHA ELECTION:कोरेगाव शहरात रॅलीद्वारे प्रचार शुभारंभ ; मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद VIDHANSABHA ELECTION: कोरेगावकरांचा मानसन्मान ठेवून त्यांच्या समोर नतमस्तक होताना शहराला विकासात नेहमीच झुकते माप दिले. कधीही जाहिरात बाजी केली नाही. परंतु येथील आमदारांनी आरक्षण टाकून कोरेगावकरांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. जनतेशी गद्दारी करून कोरेगावचा स्वाभिमान गहाण ठेवला आहे.असा घणाघात कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे…

Loading

Read More
Soyabin

कमी दरात सोयाबीन खरेदी झाल्यास शेतकऱ्यांसाठी करणार आंदोलन Shashikant Shinde

आमदार Shashikant Shinde यांचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी सोयाबीनची खरेदी हमीभावापेक्षा कमी दराने होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून येऊ लागल्या असून, याप्रश्नामध्ये जिल्हाधिकारी, कृषी विभागाने लक्ष घालावे. नाही तर शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा आमदार Shashikant Shinde यांनी दिला आहे.आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकात म्हटले आहे, की शासनाने…

Loading

Read More
BAJAR

कोरेगावात पुन्हा भरणार जनावरांचा बाजार

कृषी उत्पन्न बाजार समितीचा निर्णय ; सभापती ऍड. पांडुरंग भोसले यांची माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती कोरेगाव या समितीच्या मासिक कामकाजाची मीटिंगमध्ये बाजार समिती कोरेगाव येथे पूर्वांपार सुरू असलेला जनावरांचा बाजार दर शनिवारी भरत होता. असे असताना कोरोना कालावधी आणि लंम्पी रोगाच्या प्रादुर्भावामुळे खरेदी विक्रीसाठी येणाऱ्या जनावरांची संख्या कमी झालेली होती. असे असताना जनावरांच्या बाजाराला…

Loading

Read More

LOSABHA ELECTION RESULT: देशात नवं सरकार..कोणाचं, उद्या निकाल

LOSABHA ELECTION RESULT: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची देशभरात उत्सुकता प्रकाश कुंभार (प्रतिनिधी): LOSABHA ELECTION RESULT १८ व्या लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान सात टप्प्यात शांततेत पार पडल्यानंतर आता या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या ४ जून रोजी पार पडणार असून देशात नवं सरकार कुणाचं याचा फैसला होणार आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीची मतमोजणी प्रकिया देशभरात एकाच वेळी…

Loading

Read More

पत्रकारांच्या समस्या व अडीअडचणी सोडविण्यासाठी निश्चितपणे शासन दरबारी प्रयत्न करणार : आ.शशिकांतजी शिंदे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पत्रकार दिन कार्यक्रम पत्रकारांचा केला गौरव. कोरेगाव/ प्रतिनिधी : पत्रकार हा समाज मनाचा आरसा असून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविणारा महत्त्वपूर्ण घटक आहे. लोकशाहीतील चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेमध्ये नवनवीन बद्दल होत असून ते सकारात्मक आहेत. एका बाजूला पत्रकारितेत सकारात्मक बदल होत असून आहेत तर दुसरीकडे पत्रकारांच्या समस्या मात्र दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्यांच्या अडीअडचणी…

Loading

Read More
koregaon

ग्रामस्थांनी अवघ्या तीन तासात बांधला वनराई बंधारा

कोरेगावातील सुभाषनगरच्या नागरिक व विद्यार्थ्यांचे श्रमदान काेरेगांव । यावर्षी पाऊस कमी झाल्याने संपूर्ण सातारा जिल्ह्यात दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी काेरेगांव शहरातील संभाजीनगर या उपनगरातील नागरिकांनी एकत्र येवून तालुका कृषि कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या तीन तासात वनराई बंधारा उभारला आहे.तालुका कृषि विभाग, काेरेगांव औद्याेगिक प्रशिक्षण संस्था यांच्या सहकार्याने छत्रपती…

Loading

Read More