Vidhansabha Election: कोरेगावच्या गद्दार आमदारांना जनता घरपोच करणार – आ. शशिकांत शिंदे
Vidhansabha Election: एकांबे येथे रॅली, विराट सभा ; हजारो युवकांचा पक्षात प्रवेश Vidhansabha Election : सत्ता ही जनतेच्या सेवेसाठी, कामासाठी वापरायची असते. पण या मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी सत्तेचा वापर जनतेवर दडपशाही, दादागिरी करण्यासाठी केला. ऐन हंगामात या भागातील पाण्यावाचून शेतकऱ्यांचे नुकसान केले. त्यामुळेच आता जनतेने निवडणूक हातात घेऊन नवी क्रांती करीत या मतदारसंघातील गद्दार आमदारांना घरपोच…