पाण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करणाऱ्या आमदाराला मतदार धडा शिकवतील – आ. शशिकांत शिंदे ( Vidhansabha Election )
देऊर येथे भव्य रॅली व प्रचार सभा ; सातारारोड सरपंचांच्या राष्ट्रवादीत प्रवेश (Vidhansabha Election) : दुष्काळी परिस्थितीत देऊर व परिसरातील गावांना पिण्याचे पाणी मिळण्यासाठी आम्ही सामुदायिक निर्णय घेऊन विविध योजना राबविल्या. परंतु त्या यशस्वी होऊ नयेत यासाठी कोरेगावच्या हुकुमशाही आमदारांनी सत्तेचा वापर करून आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. त्यांनी पाण्याच्या प्रश्नाबाबत राजकारण करून येथील जनतेला…