कमी दरात सोयाबीन खरेदी झाल्यास शेतकऱ्यांसाठी करणार आंदोलन Shashikant Shinde
आमदार Shashikant Shinde यांचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी सोयाबीनची खरेदी हमीभावापेक्षा कमी दराने होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून येऊ लागल्या असून, याप्रश्नामध्ये जिल्हाधिकारी, कृषी विभागाने लक्ष घालावे. नाही तर शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा आमदार Shashikant Shinde यांनी दिला आहे.आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकात म्हटले आहे, की शासनाने…