monsoon trips- पावसाळी पर्यटनाला जाताय, पण जरा जपून !
monsoon trips पावसाळी पर्यटनाला जाताय………पण जरा जपून !कशी घ्याल काळजी, जाणून घ्या या महत्वाच्या टिप्स निसर्गाचा हिरवागार शालू पांघरलेल्या सातारा जिल्ह्यात पावसाची रिमझिम सुरू झालेली आहे. त्यामुळे पर्यटकांची खास करून तरुणाईची पावले या वर्षीच्या पावसाळी पर्यटनासाठी आतुर झाली आहेत. धुक्यांची दुलई, हिरवाई पांघरलेले डोगर, नागमोडी वळणांच्या वाटा, फेसाळत कोसळणारे धबधबे या गोष्टी साऱ्यांच्याच तनामनाला साद…