Headlines

Vidhansabha Election: आमदार महेश शिंदेंसाठी मुख्यमंत्री Eknath Shinde मैदानात

सातारा जिल्ह्यात महायुतीची पहिली प्रचार सभा सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील आमदार व  महायुतीचे अधिकृत उमेदवार महेश शिंदे यांच्या प्रचारार्थ भव्य सभेचे आज आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी महेश शिंदे यांनाच मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन केले. आमदार महेश शिंदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

Loading

Read More
MLA MAHESH SHINDE

कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तब्बल आठ लाख २१ हजार रुपये; आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना डिमांड ड्राफ्ट प्रदान

राज्यात महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा विस्तारित केली. दुर्धर व्याधींनी ग्रस्त असलेल्या गरीब व गरजू रुग्णांना आवश्यक त्या शस्त्रक्रिया करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला. मुख्यमंत्र्यांचे काम पाहून या निधीला हातभार लावण्यासाठी आमदार महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सामान्य कार्यकर्त्यांनी योगदान…

Loading

Read More
ajit pawar,

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रात राजकीय भूकंप, अजित पवार यांची उपमुख्यमंत्री पदाची शपथ

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रात राजकीय भूकंप, अजित पवार यांची उपमुख्यमंत्री पदाची शपथ

Loading

Read More