कोरेगावात आमदार महेशदादा शिंदे साहेब विचार मंच, कोरेगाव विकास आघाडी व नगरपंचायतीच्यावतीने पत्रकारांचा गौरव
दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना पत्रकार दिनी अभिवादन आद्य मराठी पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून आमदार महेशदादा शिंदे साहेब विचार मंच, कोरेगाव विकास आघाडी व नगर पंचायतीच्यावतीने पत्रकार दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला.हॉटेल दरबारमधील कॉन्फरन्स हॉल येथे झालेल्या कार्यक्रमात काडसिद्ध कोविड टास्क फोर्सच्या प्रमुख डॉ. अरूणाताई बर्गे, जिल्हा…