MAHARASHTRA POLITICS NEWS: भाजपसोबत जाऊन Ajit Pawar यांनी मोठी चूक केली- शालिनीताई पाटील
Sharad Pawar हे २०२४ पूर्वीच हिशोब चुकता करतील. Ajit Pawar यांनी अपराध केले आहेत त्यातून अभय मिळवण्यासाठी भाजपच्या आश्रयाला गेले आहेत, मात्र त्यांनी हि मोठी चूक केली आहे, भाजपात त्यांना अभय मिळणार नाही उलट Sharad Pawar हे मुत्सद्दी,धूर्त राजकारणी असून ते कुणाला माफ करीत नाहीत, २०२४ पूर्वीच ते हिशोब चुकता करतील असे विधान दिवंगत माजी…