गेट टुगेदरने काय मिळवले- बालपणीच्या आठवणींना उजाळा आणि पुन्हा मोठेपणी ते दिवस जगण्याची संधी
गेट टुगेदरने काय मिळवले- बालपणीच्या आठवणींना उजाळा आणि पुन्हा मोठेपणी ते दिवस जगण्याची संधी काल आमच्या देऊर (ता. कोरेगाव) च्या श्री मुधाई देवी विद्यामंदिर च्या दहावी बॅचच्या मैत्री परिवाराचे गेट टुगेदर सोळशी येथे संपन्न झाले आणि अनेक दिवसापासून सुरु असलेल्या चर्चेला मूर्त रूप येऊन हा सोहळा आनंदात पार पडला. अनेक मित्रांनी यात अगदी उस्फुर्त सहभाग…