Headlines

Budget 2025: आजपासून केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन

वक्फ, इमिग्रेशनसह १ ६ विधेयके अधिवेशनात मांडणार सर्व पक्षीय बैठकीत सरकारची माहिती , १ फेब्रुवारीला अर्थसंकल्पाच सादरीकरण राष्ट्रपतींचे आज संयुक्त सभागृहात अभिभाषण Budget 2025: आजपासून केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात आजपासून होत असून राष्ट्र्पती द्रौपदी मुर्मू या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत अभिभाषण करतील. त्यानंतर आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाईल.दुसऱ्या दिवशी १ फेब्रुवारी रोजी…

Loading

Read More

ताजी बातमी: उबाठाला जय महाराष्ट्र, अहिल्यानगर जिल्हाप्रमुख आणि शिवसैनिक एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत दाखल,

अहिल्यादेवीनगर जिल्ह्यातील उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, जिल्हा संपर्कप्रमुख दिलीप सातपुते, शहरप्रमुख सचिन जाधव, युवासेना जिल्हाप्रमुख आकाश कतोरे यांच्यासह उबाठा गटाचे १२ नगरसेवक, माजी महापौर आणि शेकडो कार्यकर्त्यांनी उबाठाला जय महाराष्ट्र करीत आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. त्याचसोबत मुंबई तील शेकडो उबाठा कार्यकर्त्यांनीही हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेत प्रवेश केला….

Loading

Read More

सोलापूरचे पालकमंत्री Jaykumar Gore यांचे हस्ते पालकमंत्री कार्यालयाचे उदघाट्न

पालकमंत्र्याकडून जिल्हाधिकारी कार्यालयाची देखील पाहणी सोलापूर, दिनांक 30:- नियोजन भवन इमारतीमधील पहिल्या मजल्यावर पालकमंत्री यांच्यासाठी कार्यालय तयार करण्यात आलेले असून या कार्यालयाचे उद्घाटन ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी आज फित कापून केले. यावेळी त्यांनी कार्यालयाची पाहणीही केली.यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, महापालिका…

Loading

Read More

ज्ञानेश्वरी पारायण सोहळे समाजपरिवर्तनाचे व्यासपीठ : ह.भ. प.सुरेश उर्फ सोन्ना महाराज

56 व्या वर्षातील ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा श्री क्षेत्र देऊर येथे थाटात शुभारंभ प्रकाश राजे/सातारा ग्रामीण भागात सलग 56 वर्ष संत ज्ञानेश्वर माऊली संत तुकाराम महाराज यांच्या ग्रंथाचे वाचन प्रबोधन प्रवचन कीर्तनाच्या माध्यमातून जोपासण्याचे काम देऊर मधील पारायण मंडळ करत आहे खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वरी पारायण सोहळे हे समाजपरिवर्तनाचे व्यासपीठ असल्याची भावना समर्थ रामदास स्वामी संस्थानचे ह.भ….

Loading

Read More

Finance: देशातील ‘सर्वोत्कृष्ट जिल्हा बँक’ म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ‘बँको ब्ल्यु रिबन पुरस्कार’

Finance: देशात सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा गौरव ! Finance :सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस सहकारी बँकिंग क्षेत्रातील ठेव संकलानामधील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रतिष्ठेचा ‘बँको ब्लू रिबीन अवॉर्ड २०२४’ प्रदान करण्यात आला. अँबी व्हॅली सिटी, लोणावळा येथे, २८ जानेवारी २०२५ रोजी संपन्न झालेल्या बँको अॅडव्हानटेज अॅन्यूअल समिट, २०२५ या भव्य समारंभात सदर पुरस्कार अविज पब्लीकेशनचे मुख्य…

Loading

Read More
shetkari sanghtana

शेती पंपाला ठरली तेवढी लाईट द्या, अन्यथा वीज कार्यालयाला टाळे

वाठार स्टेशन महावितरण कार्यालयास शेतकरी संघटनेचा इशारा राज्यातील शेकऱ्यांना शेती पंपासाठी दररोज 8 तास वीज द्यावी असे शासनाचे आदेश असताना या आदेशाला हरताळ फासत कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील अनेक गावात महावितरण कंपनीचे कर्मचारी 8 तासातील दररोज 3 ते 4 तास लाईट बंद ठेवत असल्याने या भागातील शेतात उभी असणारी पीक पाणी वाळत आहेत यासाठी शासनाने…

Loading

Read More
health camp

वाठार स्टेशन येथील मुस्लिम समाज बांधवांनतर्फे नेत्र तपासणी शिबिर

प्रजासत्ताक दिनानिमित्त स्तुत्य उपक्रम वाठार स्टेशन ता.कोरेगाव येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत मुस्लिम समाज बांधवांनी जामे मस्जिद वाठार स्टेशन येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले होते. या नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या शिबिरामध्ये नेत्र तपासणी तसेच उपलब्ध असणारे उपचार व त्यावर मार्गदर्शन देखील करण्यात आले.प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ११ वाजता हे शिबिर वाठार स्टेशन…

Loading

Read More

वाठार स्टेशनच्या सरपंचपदी सौ. सीमा गणेश चव्हाण विराजमान.

सासऱ्यांचा राजकीय वारसा सुनबाई नेणार पुढे सातारा जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच होण्याचा मिळाला मान.. कोरेगाव तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असणाऱ्या वाठार स्टेशनच्या सरपंचपदी माजी सरपंच मल्हारी कोंडीबा चव्हाण यांच्या सुनबाई व माजी सैनिक गणेश चव्हाण यांच्या पत्नी सौ सीमा गणेश चव्हाण यांची वर्णी लागली असून, गेली पंधरा वर्ष देशसेवा करून आलेले माजी सैनिक गणेश…

Loading

Read More

घिगेवाडी येथे आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन

पिंपोडे बुद्रुक,दि.२१ घिगेवाडी ता.कोरेगाव येथे ग्रामपंचायत आणि आधार सामाजिक व शैक्षणिक संस्था यांच्यावतीने आयुर्वेद उपचार आणि आरोग्य तपासणी शिबीर आयोजीत करण्यात आले होते. ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना चांगली आरोग्य सेवा देता यावी व त्याचे आरोग्यमान सुधारावे यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये मान, पाठ, गुडघे, कंबर, ब्लडप्रेशर, शुगर, मुतखडा, थॉयराईड, स्किन व मूळव्याध या…

Loading

Read More

विद्यार्थ्यांनी स्पर्धेला धाडसाने सामोरे जावे: पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड

देऊर येथील श्री मुधाई देवी विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण प्रसंगी मार्गदर्शन विद्यार्थ्यांनी आपल्यातील सुप्त कलागुणांचा विकास करून विविध क्षेत्रात यश संपादन करावे. शालेय जीवनामध्ये आपल्या आवडीचा छंद, खेळ यांची जोपासना करून पुढे त्या क्षेत्रात यश प्राप्त करावे. वाचनाची सवय लावावी, ज्ञान हे वाचनातून वाढत जाते. हे करीत असताना स्पर्धा आणि विविध परीक्षेत धाडसाने सहभागी व्हावे…

Loading

Read More