Kolhapur: अन सतेज पाटील यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले Satej Patil
कोल्हापूर काळम्मावाडी धरण पाईप लाईन योजना पूर्णत्वाकडे दोन महिन्यात योजना होणार कार्यन्वित Kolhapur: कोल्हापूर शहरासाठी स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठ्यासाठी गेल्या अनेक दशकांपासून बहुचर्चित आणि प्रतीक्षेत असलेली काळम्मावाडी धरण ते कोल्हापूर थेट पाणी पुरवठा योजना आता पूर्णत्वाकडे गेली असून दोन महिन्यात कार्यान्वित होणार आहे. या योजनेच्या जॅकवेल पर्यंत धरणाचे पाणी आले यावेळी या पाण्याचे जलपूजन माजी…