Headlines

बिचुकले गावच्या शेतमजूर दाम्पत्याचा प्रामाणिकपणा, शेतात सापडलेला दीड लाखाचे मंगळसूत्र केले परत सुपूर्द

कोरेगाव : रस्त्याने जाताना एखादी दहा रुपयांची नोट जरी दिसली तरी ती परत न करण्याची वृत्ती बळावत असताना व माणुसकी एका बाजूने हिरावत असताना सातारा जिल्ह्यातील बिचुकले गावच्या दत्तात्रय झरेकर दाम्पत्याने मात्र माणुसकीच्या नात्याला [आपल्या प्रामाणिकपणाचे कोंदण लावत समाजापुढे बावनकशी सोन्यासारखाच लक्ख आणि अमूल्य आदर्श घालून दिला. दिवसभर काबाडकष्ट करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवनाऱ्या बिचुकले…

Loading

Read More