Marathi Movie: बाई पण भारी देवा, बॉक्स ऑफिसवरही ‘भारी’ (Baipan Bhari Deva)
Marathi Movie: प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलेला आणि जीओ स्टुडिओ निर्मित मराठी चित्रपट बाई पण भारी देवा हा ३० जूनला प्रदर्शित झाला यानंतर पहिल्या दिवसापासून महाराष्ट्राच्या चांगलाच पसंतीला उतरला असून सलग दुसऱ्या आठवड्यातही हाऊसफुल्लचा बोर्ड मिरवत आहे.