Sharad Pawar: राष्ट्रवादी सुप्रीमो शरद पवार आज कराड दौऱ्यावर
राष्ट्रवादीतील भूकंपानंतर पक्ष मजबुतीसाठी Sharad Pawar ऍक्शन मोड मध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला करणार अभिवादन Sharad Pawar राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्या तीस समर्थक आमदारांसह शिंदे- फडणवीस सरकारशी हातमिळवणी केली आणि राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली यामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला त्यामुळे राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली अशावेळी राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांनी पक्ष…