सातारारोडच्या नेटसॉफ्ट कॉम्प्युटर्सला बिझनेस एक्सलेंस अवॉर्ड
साधली हॅट्रिक कामगिरी, सातारारोड परिसरातून कौतुक सातारारोड (ता.कोरेगाव) येथील नामांकित नेटसॉफ्ट कॉम्पुटर्स सेंटर ने आपल्या गुणवत्तेची परंपरा कायम ठेवत यावर्षी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वोत्तम कामगिरी करीत पश्चिम महाराष्ट्रातील कॉम्प्युटर सेंटरसाठी दिला जाणारा बिझनेस एक्सलेंस अवॉर्डवर पुन्हा एकदा नाव कोरले. नेटसॉफ्टने सलग तिसऱ्या वर्षी दमदार कामगिरी करीत यशाची हॅटट्रिक साधण्याची किमया केली. या कामगिरीमुळे सातारारोड परिसरातून नेटसॉफ्टचे…