Vidhansabha Election: आमदार महेश शिंदेंसाठी मुख्यमंत्री Eknath Shinde मैदानात
सातारा जिल्ह्यात महायुतीची पहिली प्रचार सभा सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील आमदार व महायुतीचे अधिकृत उमेदवार महेश शिंदे यांच्या प्रचारार्थ भव्य सभेचे आज आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी महेश शिंदे यांनाच मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन केले. आमदार महेश शिंदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…