Vidhansabha Election: आमदार दीपक चव्हाण यांना चौथ्यांदा निवडून देण्याचा इतिहास घडवा- संजीवराजे
Vidhansabha Election: सोनके येथे जाहीर प्रचार सभेत आवाहन पंधरा वर्ष सर्व सामान्य जनतेची सेवा बजावत आमदार दीपक चव्हाण यांनी फलटण कोरेगाव मतदार संघाची विकासात्मक वाटचाल केली,नेता आणि जनतेशी निष्ठा जोपासणाऱ्या अश्या नेतृत्वा ला पुन्हा एकदा निवडून देऊन इतिहास घडवा असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजिवराजे नाईक निंबाळकर यांनी सोनके येथील जाहीर सभेत केले….