No Toll Charge For Two Wheeler : टू व्हीलरला टोल नाहीच, नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितले- Nitin Gadkari

No Toll Charge For Two Wheeler : टू व्हीलरला टोल नाहीच, नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितले- Nitin Gadkari

माध्यमांनी खोटी बातमी चालवली- Nitin Gadkari

Nitin Gadkari देशात टू व्हीलर गाडयांना टोलनाक्यावर टोल शुल्क द्यावे लागणार अशा आशयाच्या बातम्या काल दिवसभर अनेक टीव्ही चॅनेल व सोशल माध्यमावर झळकल्या, यामुळे एकच चर्चा सूर झाली मात्र याबातमीत कोणतेही तथ्य नसून No Toll Charge For Two Wheeler देशात टू व्हीलरला टोल नाहीच, नितीन गडकरींनी Nitin Gadkari स्पष्टच सांगितले याबातची पोस्ट त्यांनी एक्स या माध्यमावर करीत अशा प्रकारच्या बातमीचे पूर्णपणे खंडन करून नाराजी व्यक्त केली.

देशात १ ५ जुलै पासून दुचाकी गाडयांना टोलनाक्यांवर तोल शुल्क द्यावे लागणार, अशा बातम्या काल प्रसिद्ध झाल्या यानंतर केंद्रीय रस्ते विकास मंत्री यांनी या वृत्ताचे खंड करून हे निराधार असल्याचे Nitin Gadkari यांनी सांगितले. त्यांनी एक्स माध्यमावर पोस्ट लिहून हि माहिती दिली. No Toll Charge For Two Wheeler ते म्हणाले “काही माध्यमे दुचाकी वाहनांवर टोल कर लादण्याबाबत दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवत आहेत. असा कोणताही निर्णय प्रस्तावित नाही. दुचाकी वाहनांना टोलवर पूर्णपणे सूट देणे सुरूच राहील. सत्य जाणून न घेता दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवून खळबळ उडवणे हे निरोगी पत्रकारितेचे लक्षण नाही. मी याचा निषेध करतो.”

देशात आजही दुचाकी गाडयांना टोल शुल्क आकारण्यात येत नाही आणि मात्र माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या १ ५ जुलै पासून टोल या बातमी मुळे सर्वसामान्य माणसांमध्ये उलटसुलट चर्चाना उधाण आले साहजिकच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच या वृत्ताचे खंडण केल्याने विषयाला पूर्णविराम मिळाला आहे .

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राची पारंपरिक लोककला- लोकनाट्य तमाशा Natural Cold Drinks for Summer: उन्हाळा वाढला, हि नैसर्गिक पेये ठेवतील शरीराला कुल-कुल होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू