FIFA WORLD CUP 2026: ४० व्या वर्षी तो आला, वाघासारखा लढला अन् ‘Vozinha’ बनला हिरो! अवघ्या २ तासांत ५० हजारांवरून थेट ८ मिलियन चाहत्यांनी केले फॉलो

FIFA WORLD CUP 2026: ४० व्या वर्षी तो आला, वाघासारखा लढला अन् ‘Vozinha’ बनला हिरो! अवघ्या २ तासांत ५० हजारांवरून थेट ८ मिलियन चाहत्यांनी केले फॉलो

क्रीडा डेस्क/ महाराष्ट्र वन

फुटबॉल हा केवळ खेळ नाही, तर तो भावनांचा महापूर आहे आणि याचा प्रत्यय फिफा विश्वचषक २०२६ मध्ये (FIFA World Cup 2026) जगभरातील क्रीडा रसिकांना आला आहे. एका रात्रीत, किंबहुना अवघ्या दोन तासांत एखाद्या खेळाडूचे नशीब आणि लोकप्रियता कशी बदलू शकते, याचा नवा इतिहास केप व्हर्डेच्या (Cape Verde) ४० वर्षीय गोलकीपरने रचला आहे. स्पेनविरुद्धच्या ऐतिहासिक सामन्यानंतर Cape Verde Goalkeeper Vozinha हा सोशल मीडियावर जागतिक स्तरावर सर्वात मोठा स्टार बनला असून, त्याच्या फॉलोअर्सचा आकडा रॉकेटच्या वेगाने वाढला आहे.

२ तासांत ५० हजार ते ८ मिलियन फॉलोअर्सचा महाचमत्कार!

सामना सुरू होण्यापूर्वी Vozinha वोझिन्या याला फुटबॉल वर्तुळाबाहेर फारसे कोणी ओळखत नव्हते. त्याच्या Instagram अकाउंटवर जेमतेम ५० हजारांच्या आसपास फॉलोअर्स होते. मात्र, Spain vs Cape Verde World Cup 0-0 Match संपली, वोझिन्याच्या डोळ्यांत आईसाठी अश्रू आले आणि अवघ्या २ तासांच्या आत social Media वर जणू वादळ आले.

जगातील कानाकोपऱ्यातून फुटबॉल चाहत्यांनी त्याच्या अधिकृत Vozinha Instagram Account follow करण्यास सुरुवात केली. अवघ्या १२० मिनिटांत त्याच्या Vozinha Instagram Followers फॉलोअर्सचा आकडा ५० हजारांवरून थेट ८ मिलियन (८० लाख) पार गेला! फिफा विश्वचषकाच्या इतिहासात इतक्या कमी वेळात एवढी प्रचंड डिजिटल रीच Engagement आणि लोकप्रियता मिळवणारा Vozinha हा पहिलाच खेळाडू ठरला आहे.

वयाच्या ४० व्या वर्षी ‘वाघासारखी’ झुंज

या जागतिक लोकप्रियतेच्या मागे वोझिन्याचा मैदानातील तो थरारक संघर्ष आहे. वयाच्या ४० व्या वर्षी विश्वचषकात पदार्पण करणाऱ्या या खेळाडूने बलाढ्य स्पेनच्या स्टार स्ट्रायकरची आक्रमणे धुळीस मिळवली. स्पेनने केलेल्या २७ हल्ल्यांपैकी Vozinha 7 Saves Against Spain अशी अद्भूत कामगिरी करून goalpostसुरक्षित ठेवले. त्याच्या या पोलादी बचावामुळेच केप व्हर्डेने स्पेनला ०-० अशा बरोबरीत रोखले आणि वोझिन्याला Player of the Match चा बहुमान मिळाला.

आईसाठी वाहणारे अश्रू ठरले युझर्सच्या गळ्यातील ताईत

केवळ त्याचा खेळच नाही, तर सामन्यानंतर तो मैदानावर आपल्या आईच्या आठवणीने लहान मुलासारखा रडला, या भावनिक क्षणाने जगभरातील चाहत्यांची मने जिंकली. व्हिसा न मिळाल्यामुळे त्याची आई अना कॅन्डिडा इव्होरा (Ana Candida Evora) स्टेडियममध्ये येऊ शकली नव्हती.

Vozinha Cried For Mother हा व्हिडिओ सोशल मीडियावर कोट्यवधी लोकांनी पाहिला आणि शेअर केला. हाच व्हिडिओ त्याच्या फॉलोअर्सचा आकडा ८ मिलियनवर नेण्यासाठी सर्वात मोठा कारणीभूत ठरला. चाहत्यांच्या या प्रचंड दबावानंतर प्रशासनाने तातडीने Vozinha Mother Ana Candida Evora US Visa Approved करत तिला पुढील सामन्यासाठी अमेरिकेचा व्हिसा मंजूर केला आहे.

एका सामन्याने ४० वर्षांच्या Vozinha football player खेळाडूला ‘ग्लोबल आयकॉन’ बनवले असून, Fifa world cup कपच्या अल्गोरिदम आणि रिचचा हा आजवरचा सर्वात मोठा चमत्कार मानला जात आहे. क्रीडा जगतातील अशाच खळबळजनक अपडेट्ससाठी Maharashtra One News ला फॉलो करत राहा.

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राची पारंपरिक लोककला- लोकनाट्य तमाशा Natural Cold Drinks for Summer: उन्हाळा वाढला, हि नैसर्गिक पेये ठेवतील शरीराला कुल-कुल होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू