DONALD TRUMP POST भारतासारखा चांगला मित्र अमेरिकेने गमावला

DONALD TRUMP POST भारतासारखा चांगला मित्र अमेरिकेने गमावला

DONALD TRUMP POST तीन बड्या नेत्यांचे एकत्रित छायाचित्र पोस्ट करीत डोनाल्ड ट्रम्प यांची पोस्ट

DONALD TRUMP POST प्रचंड व्यापारी शुल्क लाभल्यानंतर कोणताही विरोध न करता येणाऱ्या परिस्थितीशी समर्थपणे सामोरे जाणाऱ्या भारताबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे वक्तव्य केले आहे रशिया आणि भारताशी आपले चांगले संबंध संपत आहेत असे दिसते भारतासारखा चांगला मित्र अमेरिकेने गमावल्यासारखे आहे असे डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट मध्ये लिहिले आहे या पोस्ट सोबतच ट्रम्प यांनी चीनमध्ये झालेल्या सांगाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेचा एक फोटोही शेअर केला आहे या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुठीन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे तीन बडे जागतिक नेते दिसत आहेत भारत आणि रशिया सोबतचे संबंध संपत आल्याची दिसू लागले आहेत असे वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर DONALD TRUMP POST एक पोस्ट लिहिताना अमेरिकेने भारत आणि रशियाला गमावले हे दोन्ही देश आता चीनच्या जवळ गेलेत असे ट्रम्प यांनी पोस्टमध्ये नमूद केली आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून आलेले ट्रम्प यांची हे विधान हातास असल्याचे राजकीय तज्ञांचे म्हणणे आहे तर काहीही वक्तव्य भारत आणि रशिया सोबतची संबंध संपवण्याचे संकेत देत असल्याचे म्हटले आहे रशिया आणि भारत हे दोन मोठे देश चीनच्या बाजूने झुकल्याची गेल्या काही दिवसात स्पष्टपणे दिसून आली.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एस सी ओ परिषदेच्या निमित्ताने केलेला चीनचा दौरा आणि त्यानंतर तेथे घेतलेली पुतीन यांची भेट निमित्त मात्र ठरलेली दिसते. एकंदरीत अमेरिका आता या दोन्ही देशांसोबतचे संबंध संपवण्याच्या विचारात आहे. ट्रम्प यांच्या पोस्टमुळे याबद्दलचे संकेत मिळाले आहेत ट्रम्प यांच्या पोस्टवर परराष्ट्र मंत्रालयाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही तथापि रशिया चीन आणि भारताच्या नेत्यांसोबत एकत्र येणे हे अमेरिकेला उत्तर म्हणून पाहिले जात आहे मोदींनी चीनला जाऊन ट्रम्प यांना कडक संदेश दिला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारता विरोधात आक्रमक कविता घेतला आहे अमेरिकेने सरकारने भारतावर 50% टेरीप लादल्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे तर रशिया सोबत युक्रेन युद्धामध्ये अमेरिकेचे संबंध ताणले गेलेले आहेत याच घडामोडी च्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष पुतीन आणि पंतप्रधान मोदी यांनी याच महिन्याच्या सुरुवातीला चीनचा दौरा केला चीन रशिया आणि भारत या मोठ्या देशांचे प्रमुख च्या बैठकीत एकत्र आल्यानंतर विविध आंतरराष्ट्रीय मुद्द्यावर चर्चा झाल्याने अमेरिकेची स्थिती चिंताग्रस्त बनली आहे भारत रशिया आणि चीनच्या राष्ट्रप्रमुखांची भेट अमेरिकेला उत्तर देणारी मानली जाते मोदी यांनी चीन दौरा करून ट्रम्प यांना इशारा दिल्याचे तज्ञ सांगतात ट्रम्प यांची सोशल मीडिया पोस्ट पाहता त्यांनी मोदी जिनपिंग आणि पुतीन यांच्या भेटीचा धसका घेतल्याचे दिसून येत आहे.

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राची पारंपरिक लोककला- लोकनाट्य तमाशा Natural Cold Drinks for Summer: उन्हाळा वाढला, हि नैसर्गिक पेये ठेवतील शरीराला कुल-कुल होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू