ShopOne: आजपासून शाळा सुरु, शालेय साहित्याची खरेदीत या School Bag आहेत यंदा Trending

तुम्ही पहाल तर पसंद कराल अशा School Bag
दोन महिन्याच्या उन्हाळी सुट्ट्या संपल्या आणि राज्यभरातील सर्वच प्राथामिक शाळा आजपासून सुरु झाल्या आहेत. यामुळे शांत असलेल्या शाळेच्या परिसरात पुन्हा किलबिलाट सुरु झाला आहे. शाळेचा पहिला दिवस म्हटलं कि तयारीला मोठा आनंद असतो यातच शालेय गणवेशापासून शैक्षणिक साहित्य खरेदीचा उत्साह मोठा असतो, आजकाल पालकवर्ग मोठा चोखंदळ झाला असून दर्जेदार आणि टिकाऊ वस्तू खरेदी करण्याकडे त्यांच्या कल असतोय. शैक्षणिक साहित्यामध्ये अनेक प्रकार असले तरी स्कूल बॅग SCHOOL BAG घेताना मात्र मार्केटचा ट्रेंड पहिला पाहिला जातोय, यंदाही हजारो प्रकारच्या व्हरायटी असलेल्या SCHOOL BAG विविध रंगात आणि ढंगात विक्रीला आल्या आहेत असे असे असले तरी या SCHOOL BAG यंदा Trending ला असून तुम्ही पहाल तर पसंद कराल अशा School Bag चला तर मग पाहूया कोणत्या SCHOOL BAG यंदा Market Trend करीत आहेत ते …
1) Hyper Adam 35 l Space Blue School Bag

Hyper Adam 35 l Space Blue School Bag हि बॅग यंदा चांगलीच ट्रेंडिंगला असून अंतराळवीर आणि चांद्रयान, अवकाशातील ग्रह तारे यांची डिझाईन शालेय मुलांचे लक्ष वेधून घेत आहेत. स्पेस ब्लू स्कूल बॅग स्कूल बॅकपॅक,कॉलेज,ट्रॅव्हल,ऑफिस,मल्टीपर्पज बॅकपॅक, पिकनिक बॅग मुलांसाठी आणि मुलींसाठी व मोठ्यासाठी वापरात येऊ शकते HA-117
यांच्यामध्ये अर्गोनॉमिक स्ट्रॅप्स असल्याने पॅडेड बॅक मेश आणि एर्गोनॉमिक स्ट्रॅप्स आहेत जे अतिरिक्त मणक्याला आणि खांद्याला आधार देतात आणि कॅम्पसमध्ये व्यस्त दिवसात बॅग वाहून नेल्यानंतर भार कमी करण्यास मदत करतात. बॅग ठेवण्यासाठी अतिरिक्त आराम आणि सोयीसाठी इझी ग्रॅब पॅडेड हँडल फिट असल्याने नियमित वापरासाठी आरामदायी आहेत त्यामुळे हि Hyper Adam 35 l Space Blue School Bag वैशिष्ट्यपूर्ण आहे.
2) Impulse Astronaut I 25L School Bag

Impulse Astronaut I 25L School Bag हि बॅगदेखील यंदा चांगलीच ट्रेंडिंग मध्ये आहे, यावरही अंतराळ मोहिमेची आकर्षक चित्रे असून निळ्या आकाशी रंगसंगती अधिक उठावदार दिसते. मुले आणि मुली दोघेही हि बॅग वापरू शकतात. २ ५ ली . ची स्टोरेंज कॅपेसिटी असून शालेय विद्यार्थी यांना हि चांगलीच आवडली आहे, किंमत देखील १ हजाराच्या आत असून बॅगेचे कापड दर्जेदार आहे. ब्लु , ऑरेंज आणि ग्रीन अशा तीन रंगात हि बॅग उपलब्ध आहे. तुमच्या आवश्यक वस्तू जसे की पाठ्यपुस्तके, स्टेशनरी, लंचबॉक्स, पाण्याची बाटली इत्यादी ठेवण्यासाठी ३ प्रशस्त कप्पे. तुमच्या कॉलेज किंवा ऑफिसमधील सर्व स्टेशनरी सामान कोणत्याही अडचणीशिवाय साठवता येते. हि Impulse Astronaut I 25L School Bag बॅग खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा. लिंक- https://amzn.to/4e3iQkp
3) TRUE HUMAN TINY TEEN School Bag

TRUE HUMAN TINY TEEN School Bag शाळेसाठी ब्लॅक आणि ब्लु या रंगाच्या School Bag वापरून कंटाळा आला असेल तर हा या सप्तरंगी बॅग तुमच्यासाठीच आहेत. Rainbow Series स्पेशल एडिशन स्कूल बॅग्स या सर्वाधिक लोकप्रिय होत असून खास करून मुलींमध्ये याची लोकप्रियता आहे. रेनबो सिरीज डिझाइनमध्ये एक जीवंत आणि रंगीत सौंदर्य आहे, जे बॅकपॅकला एक खेळकर आणि चैतन्यशील स्पर्श देते. रंगांची श्रेणी वैयक्तिक अभिव्यक्ती आणि वैयक्तिक शैलीला अनुमती देते. म्हणून अशी देखणी तसेच मजबूत बॅग तुमच्या कलेक्शनमध्ये हवीच. TRUE HUMAN TINY TEEN School Bag खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा-https://amzn.to/4kKPN7V
4) PALAY School Bag

PALAY School Bag हा ब्रँड विशेष करून मुलींसाठी फॅशन बॅग बनवण्यामध्ये प्रसिद्ध आहे त्याची पिंक स्कूल बॅग यंदा ट्रेंडिंग मध्ये आहे. महाविद्यालयीन मुलींसाठी हि बॅग आवडीची आहे. तीन रंगात उपलब्ध असून फाईन फिनिश फॅब्रिकमुळे या बॅगला रॉयल लुक मिळतो, या बॅकपॅकने तुमचे दैनंदिन जीवन समृद्ध करा, ज्यामध्ये आधुनिक शैलीचा स्पर्श देणारी चमकदार गुलाबी डिझाइन आहे. महिलांसाठी प्रशस्त कप्पे असलेले हे बॅकपॅक तुमच्या सर्व आवश्यक वस्तू, पाठ्यपुस्तके आणि लॅपटॉपपासून ते पाण्याच्या बाटल्या आणि स्टेशनरीपर्यंत, व्यवस्थित आणि सहज उपलब्ध आहेत याची खात्री करते. एर्गोनॉमिकली डिझाइन केलेले पट्टे दीर्घकाळ वापरताना आराम देतात, तर उच्च दर्जाचे फॅब्रिक दररोजच्या झीज आणि झीज सहन करते. PALAY School Bag हि बॅग खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.
5) Safari Triplex 37L

Safari Triplex 37L सफारी या ब्रॅण्डची हि बॅक पॅक School Bag आपल्या दर्जा आणि गुणवत्तेमुळे प्रसिद्ध आहे. आर्मर बेससह कॅज्युअल बॅकपॅक, ३ कप्पे, बाटली होल्डर पॉकेट, फ्रंट पॉकेट, मुलांसाठी आणि मुलींसाठी प्रिंटेड स्कूल बॅग, कॉलेज बॅकपॅक, ऑफिस बॅग, ट्रॅव्हल बॅग अशी सर्व प्रकारच्या कामासाठी ती बहुपयोगी आहे. समोरील खिशासह ३ प्रशस्त कप्पे (३७ लिटर क्षमता) हि स्रवत जास्त आहे. आर्मर बेस – टिकाऊ, घर्षण प्रतिरोधक तळाचे फॅब्रिक, खडबडीत वापर सहन करण्यासाठी बांधलेले ८” बाटली होल्डर साईड पॉकेट – बाटली गळती आणि कोसळण्यापासून रोखते
चांगल्या संरचनेसाठी आणि मजबूतीसाठी पॅडेड खांद्याच्या पट्ट्या आणि पॅडेड बॅक पॅनेलवर सुधारित शिलाई
बहुउद्देशीय बॅग – शाळा, ऑफिस, कॉलेज आणि प्रवासासाठी आदर्श अशी बॅग हि आपल्याकडे हवीच. Safari Triplex 37L हि खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा. https://amzn.to/3G03n84
#schoolbag #schooldays #schoolstationary #trendigbags #trending #online #shopping #shopone