काय आहेत jio phone ची वैशिष्ट्ये जाणून घ्या, एका Click मध्ये
भारतीय बाजारपेठेतील Mobile Phone च्या एकूण मार्केट मधील feature Phone वापरणाऱ्या वर्गाची मागणी लक्षात घेत Jio रिलायन्स जिओ ने एक धाडसी पाऊल उचलत Jio Bharat नावाने 4G smart Phone आणि तोही भारतातील सर्वात स्वस्त 4G Phone, Smart phone बाजारात आणला असून जिओ भारत Jio Bharat जीओ भारत या नावाने या फोनची विक्री धमक्यात सुरु झाली आहे, या फोनच्या विक्रीला देशभरात जोरदार प्रतिसाद मिळू लागला आहे. विशेष म्हणजे या सोबत जिओ ने १२३ रुपयांचा रिचार्ज प्लान हि आणला आहे. यामुळे बाजारात या phone विषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. तर jio च्या या Phone ने प्रतिस्पर्धी कंपनी असलेल्या AIRTEL आणि VI यांना या विभागात आव्हान तयार झाले आहे.
jio phone price: सर्वात स्वस्त किंमत फक्त ९९९ रुपये
भारतातील सर्वात स्वस्त किंमतीत रिलायन्सने फिचर फोन बाजारात उतरवला आहे. कॅमेरा आणि upi payment अशी सुविधाही या phone मध्ये jio ने दिली असून याची jio phone price किंमत फक्त ९९९ ठेवण्यात आली आहे. यासोबत ग्राहकांना १२३ चा रिचार्ज करावा लागणार आहे त्यामुळे या jio phone ची किंमत ११२२ रुपये होणार आहे. सहाजिकच या स्वस्त smart phone ला भारतीय ग्राहकांची चांगली पसंद मिळू लागली आहे.
Smart Phone असलेल्या Jio Bharat ची दमदार वैशिष्ट्ये
jio phone features किमती बरोबर वजनानेही Jio Bharat फोन हलका असून चे वजन फक्त 71 ग्रॅम आहे. यामध्ये एचडी व्हॉईस कॉलिंग, एफएम रेडिओ, 128 जीबी एसडी मेमरी कार्ड यांसारखे फीचर्स आहेत. फोनमध्ये 4.5 सेमी टीएफटी स्क्रीन आहे. फोनच्या मागील बाजूस 0.3 मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. फोनमध्ये 1000mAh बॅटरी आहे. तसेच फोनमध्ये 3.5mm हेडफोन जॅक देण्यात आला आहे. फोनमध्ये JioCinema चे सबस्क्रिप्शन दिले जात आहे. यासोबतच Jio-Saavn चे फ्री सब्सक्रिप्शनही दिले जात आहे. ग्राहक फोनद्वारे Jio-Pay वरून UPI व्यवहार करू शकतील. हा फोन 22 भारतीय भाषांना सपोर्ट करतो असे जिओ कडून सांगण्यात आले आहे.
Jio Phone कुठे मिळणार Where To Buy
Where To Buy Jio Bharat Phoneफोन भारतात सर्वत्र रिलायंस डिजिटल स्टोर, जियो रिटेल आउटलेट आणि दूसरे रिटेल स्टोर तसेच जवळच्या jio विक्रेत्याकडे उपलब्ध होणार आहे.
हि बातमी वाचली का येथे क्लिक करा https://maharashtraone.com/?p=161: Jio Phone: फक्त 999 रुपयात जिओचा नवा Jio Bharat फोन बाजारात