No Toll Charge For Two Wheeler : टू व्हीलरला टोल नाहीच, नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितले- Nitin Gadkari

Nitin Gadakri

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">माध्यमांनी खोटी बातमी चालवली- Nitin Gadkari<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>Nitin Gadkari देशात टू व्हीलर गाडयांना टोलनाक्यावर टोल शुल्क द्यावे लागणार अशा आशयाच्या बातम्या काल दिवसभर अनेक टीव्ही चॅनेल व सोशल माध्यमावर झळकल्या&comma; यामुळे एकच चर्चा सूर झाली मात्र याबातमीत कोणतेही तथ्य नसून No Toll Charge For Two Wheeler देशात टू व्हीलरला टोल नाहीच&comma; नितीन गडकरींनी Nitin Gadkari स्पष्टच सांगितले याबातची पोस्ट त्यांनी एक्स या माध्यमावर करीत अशा प्रकारच्या बातमीचे पूर्णपणे खंडन करून नाराजी व्यक्त केली&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>देशात १ ५ जुलै पासून दुचाकी गाडयांना टोलनाक्यांवर तोल शुल्क द्यावे लागणार&comma; अशा बातम्या काल प्रसिद्ध झाल्या यानंतर केंद्रीय रस्ते विकास मंत्री यांनी या वृत्ताचे खंड करून हे निराधार असल्याचे Nitin Gadkari यांनी सांगितले&period; त्यांनी एक्स माध्यमावर पोस्ट लिहून हि माहिती दिली&period; No Toll Charge For Two Wheeler ते म्हणाले &&num;8220&semi;काही माध्यमे दुचाकी वाहनांवर टोल कर लादण्याबाबत दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवत आहेत&period; असा कोणताही निर्णय प्रस्तावित नाही&period; दुचाकी वाहनांना टोलवर पूर्णपणे सूट देणे सुरूच राहील&period; सत्य जाणून न घेता दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवून खळबळ उडवणे हे निरोगी पत्रकारितेचे लक्षण नाही&period; मी याचा निषेध करतो&period;&&num;8221&semi;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>देशात आजही दुचाकी गाडयांना टोल शुल्क आकारण्यात येत नाही आणि मात्र माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या १ ५ जुलै पासून टोल या बातमी मुळे सर्वसामान्य माणसांमध्ये उलटसुलट चर्चाना उधाण आले साहजिकच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच या वृत्ताचे खंडण केल्याने विषयाला पूर्णविराम मिळाला आहे &period; <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-gallery has-nested-images columns-default is-cropped wp-block-gallery-1 is-layout-flex wp-block-gallery-is-layout-flex">&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-large"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 1024px&rpar; 100vw&comma; 1024px" data-id&equals;"1583" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;06&sol;Prabhukrupa-1-copy-1-1024x576&period;jpg" alt&equals;"" class&equals;"wp-image-1583"&sol;><&sol;figure>&NewLine;<&sol;figure>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: