संजूचा धमाका! भारत सेमी फायनलमध्ये!
विंडीजचे १९६ धावांचे
विशाल आव्हान
.
अभिषेक, इशान आणि सूर्या फेल; भारत संकटात.
गंभीरचा तो एक इशारा
अन् खेळ बदलला!
२६ चेंडूत ५०; संजूचं वर्ल्डकपमधील पहिलं अर्धशतक.
५० बॉल, ९७ धावा; संजूची 'वन मॅन आर्मी' खेळी.
विंडीजचा ५ विकेट्सनी पराभव; भारत विजयी!
मोक्याच्या क्षणी विकेट्स घेत विंडीजची कंबर मोडली.
आता लक्ष्य सेमी फायनल; ४ मार्चला इंग्लंडशी भिडणार!
visit website for more news